पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वें ] वंशावळी व माहिती १५५ सुभाष*

  • वासुदेव विनायक (७) स. १९४२ चे | खंड पहिला, पृष्ठ १२२

आंदोलनांत हे ११ महिने बेळगांव | वासुदेव* व ठाणे येथील तुरुंगांत स्थानबद्ध होते. बेळगांव येथे आर्. एच्. | ८ इनामदार आणि कंपनीचे तूप व बेळगांव लोण्याचे दुकानांत भागीदारींत धंदा करितात. भार्या शालिनी (लीला), पि. दत्तात्रेय गोविंद डोंगरे, बेळगांव. * सुभाष वासुदेव (८) ज. स. १९४२. मराठी पहिलींत. | खंड पहिला, पृष्ठ २९२ * काशीनाथ शिवराम (६) कन्या मीनाक्षी, ज. स. १९४५. * गणपति काशीनाथ (७) मॅट्रिक. दुसरे महायुद्धांत (स. १९४२-४६) लष्करांत होते. त्या वेळी ब्रह्मदेशचे युद्धांत होते. सध्या कोल्हापुरास पोस्टखात्यात नोकरी आहे. भार्या सुधा, पि. माधवराव आपटे, सांगली. वि. स. १९४७. रावजी गोविंद (६) याचे नांव जनार्दन. स. १९०२ मध्ये आजरें येथे डॉक्टर | होते. भार्या रंगू, पि. शंकर दत्तात्रेय मराठे, ऐनापूर. । गोपाळ जनार्दन (७) ज. स. १८८८ जुलै २४. | खंड पहिला, पृष्ठ २९३ धोंडो वासुदेव (७) मृ. श. १८५९ माघ. भार्या रमा (चंद्री), पि. गोपाळराव गोगटे, चिदर. । नारायण धोंडो तथा विष्णु (८) मृ. स. १९३९ डिसें. २४. काशीस दोन वर्षे वेदाध्ययन केलें. नंतर दहा वर्षे नाटकमंडळींत होते. अविवाहित. * यशवंत धोंडो (८) मुंबई मेट्ल्बॉक्स वर्क्स, वरळी मध्ये नोकरी आहे. वास्तव्य शिवरामसदन चाळ, खोली १, तळमजला, कँडेल रोड, मुंबई १४. * मोरेश्वर धोंडो (८) शिक्षण व्ह. फा. व इंग्रजी पांच इयत्ता. सेंट्रल ऑर्डनन्स डेपो, देहूरोड येथे नोकरी आहे. वास्तव्य घर क्र. १३१ कसबा पेठ, थेट वाडा, पुणे. भार्या सिंधू (चंपा), पि. कृष्णाजी भास्कर जोशी, भैरें. वि. श. १८६९. * सदाशिव वासुदेव (७) श्रीशांतादुर्गा देवस्थानचे समोरील डोंगरावर श्रीमारुतीरायाचे मंदिर सार्वजनिक मदतीने बांधले असून श. १८५९ चैत्र शु. १ पासन तेथे दर शनिवारी प्रवचन करतात. स्वतःच्या राहत्या घराच्या खाली नवीन इमारत बांधून त्यांत दुकान चालू केले आहे. भार्या उमा (येसू), पि. हरी वासुदेव फडके, शिरोडे. * रामनाथ सदाशिव (८) कवळे येथे वडिलांबरोबर दुकानांत काम करितात. भार्या सीता (येसू), पि. गोगटे, आजगांव. वि. श. १८६३. कन्या शांता. ज. स. १९४५ फेब्रु. ७.