पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वें] वंशावळी व माहिती १५७, खंड पहिला, पृष्ठ १२ : रामचंद्र*

  • रामचंद्र दिनकर (८) आजरें तालु-|

क्यांत तलाठी आहेत. भार्या जानकी | (दुर्गा), पि. दत्तात्रेय गणेश मराठे, मठ. कन्या (१) उत्तरा, वय ३. (२) आशा, वय १. * विश्वनाथ (अरिवद) रामचंद्र (९) वय ११. * दत्तात्रेय रामचंद्र (९) वय ९. * मनोहर रामचंद्र (९) वय ५. विश्वनाथ दत्तात्रेय मनोहर* । आजरें ।

मारुतिमंदिर, कवळे, फोंडा-गोवा. नारायण विश्वनाथ (५) यांस प्रभाकर या नांवाचा मुलगा होता. तसेच यस कृष्ण या नांवाचा. भाऊ असावा व तसे असल्यास संशोधनक्रमांक ८ मधील व्यक्ति या विश्वनाथ विनायक (४) च्या वंशज असतील,