पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५४ पेंडसे—कुलवृत्तान्त [ प्रकरण swww. ज. स. १९३८ ऑक्टो. २४. भार्या (२) कमल. वय २२. मॅट्रिक. लघुकथा लेखिका असून ब-याच कविता | | खंड पहिला, पृष्ठ ११९ केल्या आहेत. सार्वजनिक कामाची | ८ दामोदर* हौस आहे. पि. लक्ष्मण केशव । महाजन, आर्वी. वि. स. १९४७. । प्रभाकर* * प्रभाकर दामोदर (९) मॅट्रिकचे | अनंत वर्गात. विनायक* दादर अनंत दामोदर (९) मृ. स. १९४१ जुलै १३. * विनायक दामोदर (९) ज. स. १९४०. जुलै १०. मराठी शिकतो. शिवराम गोविद (७) मृत्यु एप्रिल १९४६. भार्या (१) सीता (गोदावरी), पि. महादेव नारायण दातार. वय ३८. भार्या (२) गंगा { भागुबाई), वय ३५. पि. गंगाराम केशव फडके, कन्या (१) लाडूबाई (जानकी), वय १६. भ्र. लक्ष्मण नागेश केळकर, सात (गोवा). (२) सखू, वय ८. (३) विमल, वय. ५. खंड पहिला, पृष्ठ २८८ * गोविंद शिवराम (८) मुंबईस नोकरी आहे. * रामकृष्ण शिवराम (८) आवळेगांवों शेती करतात. * प्रभाकर शिवराम (८) मुंबईस नोकरी आहे. | खंड पहिला, पृष्ठ २८९ नारायण बाबूभट (४) कन्या काशी (पार्वती), भ्र. सदाशिव हरभट मराठ, मळवाडी. खंड पहिला, पृष्ठ २९० * गोविंद वासुदेव (७) कन्या (१) पार्वती, भ्र. शंकर गणेश सोमण, तळकट: (२) निर्मला, भ्र. यशवंत विश्वनाथ मराठे, सावंतवाडी. रामचंद्र केशव (७) यांस मुंबईस व्हिक्टोरिया ज्युबिली टेनिकल इन्स्टिट्यूट मध्ये सुवर्णपदक मिळाले. खंड पहिला, पृष्ठ २९१ चितामणि विष्णु (७) मृत्यु शक सुमारे १८६४. । * विनायक चितामणि (८) वास्तव्य सांगली गांवभाग, उपळावीकर वाडा, अंकली चौकी. भार्या सुशीला. कन्या ( १) सुधा, वय ३. (२) रजनी, वय १: * दत्तात्रेय आत्माराम (७) कन्या (२) इंदू (विमल), भ्र. दामोदर पांडुरंग कानिटकर, चासुदेव रामभट (४) भार्या यमुना. * विश्वनाथ विनायक (७) स. १९४२ ते ४६ पर्यंत दुस-या महायुद्धांत लष्करांत होते. सध्यां बेळगांवास स्वतंत्र धंदा करितात.