पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६. वें ] वंशावळी व माहिती १५३

इंजिनिअर, पुणे. कन्या मीनाक्षी, वय १० वर्षे * श्रीराम कमळाकर (९) जः बेलापूर, श. १८६९ भाद्र. शु. ७: वासुदेव गंगाधर (७) कन्या (२) इंदू, मॅट्रिक. (३) गोदावरी, मॅट्रिक.. * पद्याकर वासुदेव (८) यांनी डी. ओ. पदवी मिळविली आहे. बडोद्यास खासगी दवाखाना आहे. भार्या सरस्वती ऊर्फ सुधा, पि. डॉ. दिनकर धोंडो साठ्ये, पुणे.

कन्या (१) नीला, वय ७ वर्षे. (२) सुनंदा, वय १ वर्ष. * विष्णु (दिलीप) पद्माकर (९) वय ४ वर्षे | खंड पहिला, पृष्ठ २८६ नारायण धोंडभट ( ७ ) मृत. कन्या गोदावरी, भ्र. बरवे, जमखंडी. शंकर विठ्ठल (८) मृ. स. १९४०, अर्धागाने. कन्या (२) तारा, भ्र. देवधर, पट्टण. * भालचंद्र शंकर (९) मॅट्रिक. बँक ऑफ बरोडा, मुंबई शाखेमध्ये नोकरी. वास्तव्य कांदिवलो. भार्या, तारा पूरच्या वर्त्यांकडील. * रामचंद्र शंकर (९) मॅट्रिक. जी. बी. एस्. रेल्वेत ऑडिट ऑफिसमध्ये नोकरी. वास्तव्य ब्रह्मपुरी, मारुतीचे मंदिरासमोर, वडोदे. * लक्ष्मण शंकर (९) मॅट्रिक. रेल्वे मेलसव्हीसमध्ये सॉर्टर. वास्तव्य बंधूबरोबर, बडोदें. * पुरुषोत्तम शंकर (९) इन्डियन आर्मी । मेडिकल कोअरमध्ये नोकर होते. | खंड पहिला, पृष्ठ २८७ * मधुकर शंकर (९) बडोद्यास मॅट्रिकचे वर्गात. गायनाच्या तीन परीक्षा उत्तीर्ण. गजानन विश्वनाथ (७) मृ. स. । १९४५ डिसें. २७. दम्यानें. स. | गजानन विश्वनाथ , १९४४ मध्ये सेवानिवृत्त होऊन मुलाजवळ दादरला राहात होते..... । * दामोदर गजानन (८) बी. बी. सी. आय्. रेल्वेत गार्ड आहेत. वास्तव्य रामचंद्र-निवास १२, राममारुती पथ, दादर, मुंबई. भार्या (१) इंदिरा, म. स. १९४३ जुलै ३१, पि. ग. दि. दिवेकर. कन्या (२) नलिनी