पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। ५.२ पेंडसे-कुलवृत्तान्त [ प्रकरण • ~-~~: . । घराणे १५ वें, कोचरें .:: ; : : खंड पहिला, पृष्ठ २८३ कृरुणाजी बळवंत {६) म. स. १९४२. । “हादेव भिकाजी (५) हरीपुरला भिक्षुको करीत. कन्या (२) अंबू (सावित्री), वय ६०, भ्र. अनंत मोरेश्वर जोशी, वाई. * गोविंद महादेव (६) ज. श. १८१२. वास्तव्य गृ. क्र. ९९७ सदाशिव पेठ, पुणे. भार्या राधा (भीमा), ज. स. १९०३. * बंडो गोविद (७) इंग्रजी ४ थोत. । * माधव (बाळ) गोविद (७) शिक्षण चालू. विश्वनाथ भिकाजी (५) मृत्यु ५० व्या वर्षी. हरिपुरास भिक्षुकी करीत. अविवाहित. रामचंद्र भिकाजी {५) शहापूर (बेळगांव) येथे वकील होते. भार्या सीता (गंगू), पि. हरीपंत गोखले, इचलकरंजी. | खंड पहिला, पृष्ठ २८४ दत्तात्रेय रामचंद्र (६) कन्या (२) कृष्णा, ज. स. १९२१ डिसें. २०. इंटर. • भ्र. विष्णु चिदंवर वैद्य, बेळगांव. * अनंत दत्तात्रेय (७) अहमदनगर येथे हेडपोस्टमास्तर आहेत. पगार रु. ३५०. वास्तव्य २१७ दिल्ली दरवाजा. कन्या (१) सुमन, मॅट्रिक. (२) वासंती ऊर्फ मुधा, ज. स. १९३८ एप्रिल १६. मराठी चवथींत. *श्रीराम अनंत (८) अहमदनगरास मॅट्रिक विद्यार्थी. चित्रकलेच्या दोन परीक्षा उत्तीर्ण. गाण्याची व खेळाची आवड आहे. * सतीश अनंत (८) ज. स. १९४८. फेब्रु. २३. । * विनायक रामचंद्र -(६) ज. स. १८९३ जाने. १. पगार रु. २००. भार्या (१) सरस्वती, ज. स. १८९८, म. स. १९१९. पि. विठ्ठलराव गोखले, सांगली. पुत्र रघुनाथ. (२) सरोजिनी (नागू), ज. स. १९०६. पि. नारायण कृष्ण जोशी, सातारा. युनाथ विनायक : ७) ज. स. १९१९, मृ. स. १९२८. । विष्णु रामचंद्र (६) १२ व्या वर्षी मृत. गंगाधर रामचंद्र ऊर्फ बाळंभट (६) भार्या म्हाळसा, पि. अनंत कृष्ण लेले, बडोदे. १) खंड पहिला, पृष्ठ २८५ | वामन गंगाधर (७) मृत्यु बडोदे येथे | ७ अनंत* ।। खंड पहिला, पृष्ठ ११८ शक : १८६९. कमळाकर वामन (८) बिलिमोरा'८। श्रीराम* कमळाकर* पद्माकर* ***यर्थ गायकवाड वडोदें स्टेट रेल्वेत सतीश* पब्लिक वे इन्स्पेक्टर आहेत. भार्या शारदा, पि.माधव काशीनाथ आगाशे, श्रीराम विष्ण* अहमदनगर बिलिमोरा बडोदे