पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वें ] वंशावळी व माहिती १५१ • •

  • पुरुषोत्तम बाळकृष्ण (८) ज. स. १९२३ मार्च १६. मॅट्रिक. पुण्यास एन्जिनि

अरिंग कॉलेजमध्ये कारकून आहेत. भार्या शालिनी (हिरा), वयं १७. पि. काशीनाथ वासुदेव चितळे, लिंबगोवें. वि. स. १९४७. * विष्णु बाळकृष्ण (८) ज. स. १९२६ जुलै १७. मॅट्रिक. एन्जिनिअरींग डिप्लोमा. सातारा येथे ओव्हरसीअर आहेत. सदाशिव महादेव (६) कन्या (२) गोदू (उमा), भ्र. माधव गोपाळ कानिटकर, पाडळी. महादेव सदाशिव (७) मृ. स. १९४५ जून २. कन्या (३) सुंदर, भ्र. रामचंद्रपंत | वैद्य, वाई. * विश्वनाथ महादेव (८) भार्या भागीरथी (रंगू). कन्या (१) कमल, मृ. स. १९४४. * सीताराम विश्वनाथ (९) ज. स. १९३२ मे १७. पुण्यास इंग्रजी शिकतो. * मुकुंद विश्वनाथ (९) पुण्यास इंग्रजी शिकतो. * भालचंद्र विश्वनाथ (९) वय ७. * त्र्यंबक विश्वनाथ (९) वय ५. * सदाशिव महादेव (८) कन्या (१) प्रभावती, वय ८. (२) लीला, वय ४. (३) जयंती, वय २. । खंड पहिला, पृष्ठ २८१ * अनंत महादेव (८) पुण्यास म. ए. सो. च्या मुलींच्या शाळेत कारकून. भार्या सुधा (चंदू), पि. रंगनाथ विनायक जोशी, अहमदनगर. वि. स. १९४४. कन्या लता, वय १. * मारुति महादेव (८) कॉलेजमध्ये दोन वर्षे शिक्षण घेतले. आगाशी येथे .. ब्रकबॉन्ड कंपनीचे एजंट आहेत. भार्या विजया, पि. मायदेव. * श्रीकृष्ण (विश्वास) मारुति (९) वय २. * विनायक महादेव (८) शेवा (मुंबई) येथे मिठागरांत काम करतात. वास्तव्य रेंज ऑफिस शेवा, पोस्ट उरण. भार्या निर्मला, वय १८. पि. रघुनाथ श्रीधर गोरे. वि. श. १८६९. * नारायण महादेव (८) मॅट्रिक. मुंबईस जनरल पोस्ट ऑफिसांत कारकून, वास्तव्य. सोमण बिल्डिग, केनेडी पुलाजवळ, गिरगांव, मुंबई. भार्या कलावती (इंदुमति), वय २०. मॅट्रिक. पि. सदाशिव लक्ष्मण डोंगरे, मुंबई. वि. श. १८६९. केशव भास्कर (६) मृ. स. १८८५. वय ७५. क-हाड येथे पटवेक-याचे काम करीत. भार्या लक्ष्मी (दुर्गा), पि. धोंडोपंत घारपुरे, पुणे. कन्या (१) बहिणा. (२) यमुना (अन्नपूर्णा), मृ. सं १९२१. वय ६२. भ्र. गणेश धोंडो लेले, सोलगांव (३) भीमा, भ्र. केळकर, कन्हाड,