पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

******

१५० पंडसे—कुल-वृत्तान्त [ प्रकरण १५:१६, २१ मार्च २०१८ (IST)१५:१६, २१ मार्च २०१८ (IST)Lisprofessional9999 (चर्चा) १५:१६, २१ मार्च २०१८ (IST) १५:१६, २१ मार्च २०१८ (IST)१५:१६, २१ मार्च २०१८ (IST)Lisprofessional9999 (चर्चा) १५:१६, २१ मार्च २०१८ (IST) * नरहरी जनार्दन (९) भार्या राधा, पि. फडके. दोणोली (खेड). कन्या सुमन, वय ३.. हरी महादेव (९) मृ. स. १९२६. भार्या इंदिरा (गोदू), ज. स. १९०१. पि. चितळे, परशराम. * बाळकृष्ण हरी (१०) मॅट्रिक. मुंबईस बी. बी. सी. आय. रेल्वेत नोकरी आहे. भार्या उषाज. स. १९२७. पि. काणे, देवघर. * मुरलीधर हरी (१०) ज. स. १९२२. खेड (रत्नागिरी) येथे शिवणकाम करतात. भार्या सुधा (सोनी), ज. स. १९२८. पि. ना. स. जोशी, खेड. * विनायक मुरलीधर (११) ज. स. १९४७. । * घनश्याम हरी (१०) ज. स. १९२५. व्ह. फा. उतीर्ण. आयनीस पोस्टमास्तर आहेत. भार्या मीरा, ज. स. १९२८. पि. ओक, पालशेत. सदाशिव महादेव (४) यांचा व श्री. गोपिकाबाई पेशवे यांचा कांहीं सोयरेपणा असावा असे खालील श. १७०४ मधील माहितीवरून दिसते. 'यादी निा। मातुश्री गोपिकाबाई यांजकडील सोयरे सा सलास समानीन. बाहेरून आले. १ बाळंभट व सदाशिव महादेव पेंडसे, (पराग मासिक ऑक्टो. १९४८ पृष्ठ ३५). खंड पहिला, पृष्ट ११७ गणेश* रघुनाथ* विश्वनाथ* मारुति प्रभाकर* अनिल* वसंत* सीताराम* भालचंद्र श्रीकृष्ण श्रीराम* मुकुंद* त्र्यंबक* (विश्वास) पुणे पुणे जुन्नर तारळे तारळे आगाशी पुणे खंड पहिला, पृष्ठ २८० । बाळकृष्ण विश्वनाथ (७) मृ. स. १९३७. * गणेश बाळकृष्ण (८) म. ए. सो. चे बाल शिक्षण मंदिर, पुणे याच मुख्याध्यापक आहेत. वास्तव्य ५०४ सदाशिव पेठ, परांजपे चाळ, पुणे. कन्या (१) कुंदा, वय ४. * प्रभाकर गणेश (९) ज. स. १९४० मार्च ११. मराठी शिकतो. * श्रीराम गणेश (९). ज. स. १९४२ मार्च २६. मराठी शिकतो, * अनिल गणेश (९) ज. स. १९४७ फेब्रुवारी २१.। * रघुनाथ बाळकृष्ण (८) ज. स. १९१६ जून २२. कलकत्ता संस्कृत असोशिएशन काव्यतीर्थ. जुन्नर (पुणे) येथील हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत. भार्या जानक! (कुसुम), वय १८, पि. धोंडो काशीनाथ जोशी, गारवडे. वि. स. १०४ के वसंत रघुनाथ (९ ज. स. १९४७ नोव्हेंबर २३.