पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४६ पेंडसे-कुलवृत्तान्त [प्रकरण

  • *
  • *
  • *

विश्वविद्यालयांत यांना जर्मन भाषेबद्दल शिष्यवृत्ति मिळत असे. इंग्रजी, व १ डॉ. गजानन पुरुषोत्तम, २ सौ. मंदाकिनीबाई गणित हे यांचे विशेष विषय होते. शारीरिक खेळ व वक्तृत्व यांतील प्रावीण्याबद्दल अनेक पारितोषिके मिळाली. पदवी घेतल्यावर बारामती येथे व डेकन एज्युकेशन सोसायटीच्या पुणे येथील मुलींच्या शाळेत या शिक्षिका होत्या. स. १९३९ मध्ये असिस्टंट डेप्युटि एज्युकेशनल इन्स्पेक्ट्रेस् म्हणून मुंबई इलाख्यांत यांची नेमणूक झाली. शक १८६६ मध्ये विवाहानंतर ही नोकरी सोडून या उज्जनी येथे गेल्या. तेथे - विजयाराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षिका होत्या. स्त्रियांच्या व वाङमयीन संस्थांत प्रामुख्याने भाग घेत. मृ. स. १९४७ जून ७. । सौ. शांताबाई गजानन * विजय गजानन (१२) ज. श. १८६१, कातिक शु. ५. ग्वाल्हेर येथे शिक्षण चालू गंगाधर चिंतामणि (९) भार्या मथुरा. चितामणि गंगाधर (१०) मृ. स. १९३७. जत येथे.