पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वे ] वशावळी व माहिती १४७ १५०० * गंगाधर चितामणि (११) जत येथील नोकरी स. १९४० मध्ये सोडून सांगली येथे खासगी प्रैक्टिस् करितात. वास्तव्य खानबाग, सांगली. भार्या इंदिरा. यांनी ललिता नांवाची कादंबरी, समाजदृश्ये ही लघुकथा व संगीतकुलभूषण नाटिका ही पुस्तके लिहिली. कन्या (१) ललिता, ज. स. १९४०. मराठी ३ री. (२) मीरा, ज. स. १९४७. * मुकुंद गंगाधर (१२) ज. स. १९४५, सांगली. रामचंद्र चिंतामणि (११) मृ. स. १९२९ एप्रिल १. अपघाताने. धुळ्यास शेतकी खात्यांत नोकरी होती. भार्या जानकी (यमुना), ज. कराची. स. १९१२ जून २१. पि. वासुदेवराव जोग, कराची. वि. स. १९२९. विवाहानंतर २॥ महिन्यांनीं । विजय गजानन पति निर्वतले. त्यानंतर वंधु उपनिषत्तीर्थ दत्तात्रेय शास्त्री यांचे जवळ राहून पुणे येथे शिक्षण घेतले. एस्. टी. सी. बी. ए. (१९४६). एम्. ए. चा अभ्यास चालू आहे. महाराष्ट्र ए. सो. गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षिका आहेत. काव्य-नाटकांचा अभ्यास कै. बापटशास्त्री यांचे जवळ झाला. न्याय, मीमांसा व वेदान्त या विषयांचा अभ्यास आचार्य भवत जोग यांचे जवळ चालू आहे. वास्तव्य गृ. क्र. २६०/२ सदाशिव पेठ, पुणे. * वसंत चितामणि (११) इंटरपर्यंत शिक्षण. सांगलीस ज्युबिली इलेक्ट्रिक वक्र्समध्ये अकाउन्टन्ट आहेत. गायनवादनाची आवड आहे. जानकीबाई रामचंद्र स. १९४७ विनायक गंगाधर (१०) मृ. स. १९१६, वय ४५. धारवाडास एज्यु. इन्स्पेक्टरचे ऑफिसांत हेडक्लार्क होते. भार्या भागीरथी (तुळसा), वय ६७. पि. हरी दिनकर साठे, बेळगांव.