पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वें ] वंशावळी व माहिती १४५ खंड पहिला, पृष्ठ २७६ । * पुरुषोत्तम रामचंद्र (१०) स. १९४५ मध्ये सेवानिवृत्त झाले. निवृत्तिवेतन पुरुषोत्तम रामचंद्र , | सौ. सत्यभामाबाई पुरुषोत्तम रु. २५०. आपले मूळ गांवीं म्हणजे ग्वाल्हेर येथे सुमारे ३०००० रुपये खर्चुन घर बांधले व तेथे सुखवस्तु राहतात. वास्तव्य पेंडसे वाडा, विंचूरकरांचा गोट, चावडी बाजार, लष्कर. * गजानन पुरुषोत्तम (११) हिंदी औषधी वनस्पती यांचे रासायनिक पृथक्करण' या प्रबंधाबद्दल अलाहाबाद विश्वविद्यालयाकडून ‘डी. फिल.' ही डॉक्टरेटची डिग्री यांना स. १९३९ त मिळाली. जुलै १९४२ पासून उज्जनी येथील माधव-कॉलेजमध्ये रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. सध्यां । व्हिक्टोरिआ कॉलेज, ग्वाल्हेरमध्ये प्राध्यापक कै. सौ. राधाबाई पक, आहेत. या जागेचे वेतन रु. ३००. वास्तव्य पडसे वाडा विंचूरकरांचा गोट, लष्कर. भार्या (१) शांता, मृ. स. १९४२ जानेवारी ९. २६ वें वर्ष, पुत्र विजय. भार्या (२) मंदाकिनी, जन्म नेवासे स. १९१३ मार्च २७. पि. गोपाळ महादेव बापट, सेनापती बापट यांचे वडील बंधु, पारनेर. वि. श. १८६६ फाल्गन वद्य १. यांचे सर्व शिक्षण पुण्यास झाले. स. १९३७ मध्ये बी. ए. झाल्या म १९३९ मध्ये बी. टी. पदवी घेतली. कांदिवली येथील शिक्षणक्रम घऊन! स. १९४२ मध्ये फिजिकल एज्युकेशनचा डिप्लोमा घेतला. शाळा व । पं. कु. वृ. १०