पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पेंडसे-कुलवृत्तान्त [ प्रकरण wwws nanawww www. ५२ भ्र. लक्ष्मण मोरेश्वर बिवलकर, केळशी. (२) अंबू (मालती), भ. जगन्नाथ श्रीकृष्ण नामजोशी, सोलापूर. भार्या (२) जानकी (मनू), वय ४३. पि. विश्वनाथ बापट, वाई. कन्या यशोबाळा, वय २३, मॅट्रिकचे वर्गात. * नारायण रामचंद्र (१२) सदाशिव पेठ, सहकारी दुकानाचे सन्मान्य कार्यवाह भार्या पुष्पा (मनू), ज. स. १९१९. पि. सीताराम विष्णु गोखले, रेवदंडा. * रमेश नारायण (१३) ज. स. १९३८ जून २. इंग्रजी पहीलींत. * विजयकुमार नारायण (१३) ज. स. १९४३ ऑक्टो. १६. * श्रीकांत नारायण (१३) ज. स. १९४६ मे १३. * गणेश, विष्णु (११) डॉ. बेंद्रे यांच्याकडे कम्पाउन्डर आहेत. वास्तव्य गृ. क्र. ५६८ नारायण पेठ, पुणे. कन्या विमल, भ्र. परचुरे, पुणे. कृष्णाजी भिकाजी (१०) भार्या (३) अन्नपूर्णा (बहिणा), पि. विष्णु बलवंत मोने, सोलापुर. * शंकर कृष्ण (११) ज. स. १९०७ एप्रिल ७. भार्या मंदाकिनी (सोनू), शालान्त परीक्षा उत्तीर्ण. पि. रामचंद्र दत्तात्रेय खाडिलकर, हरीपुर. कन्या मीनाक्षी, ज. स. १९४१. * श्रीकांत शंकर (१२) ज. स. १९४५ जुलै २०. | खंड पहिला, पृष्ठ २७५ । * रघुनाथ कृष्ण (११) ज. स. १९०९ डिसेंबर २१. मॅट्रिक. पुण्यास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स् अॅन्ड इकॉनॉमिक्स् या संस्थेत मुख्य कारकून आहेत. भार्या सुशीला (शांता), ज. स. १९२० सप्टेंबर २०. पि. विश्वनाथ विष्णु दातार, आगाशी. कन्या (१) कुमुदिनी, ज. स. १९३८ मे २०. (२) सरला | तथा पद्मा, ज. स. १९४४ जानेवारी १६. * देवदत्त रघुनाथ (१२) ज. स. १९४१ जून १९. * सदाशिव कृष्ण (११) एफ्. वाय्. एस्. टी. सी. वास्तव्य ५६५ दक्षिण कसबा, सोलापूर. भार्या प्रमिला (विमल), ज. स. १९२४ एप्रिल २०. पि. नारायण विष्णु आगाशे, पुणे. * विष्णु (सुरेश) सदाशिव (१२) ज. स. १९३९ जुलै ३१. । * महादेव (शशी) सदाशिव (१२) ज. स. १९४२ मे २५. * दिलीप सदाशिव (१२) ज. स. १९४७ नोव्हेंबर २३, * अनंत कृष्ण (११) ज. स. १९१४ जुलै ७. मॅट्रिक, भार्या उषा (चंद्रकला), ज. स. १९२४ डिसेंबर १८. शालान्त परीक्षा उत्तीर्ण. पि. सीताराम, दामोदर अभ्यंकर, पालघर. कन्या (१) प्रभा, ज. स. १९४३ डिसेंबर २. (२) लीला, ज. स. १९४६ एप्रिल ७.