पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वे ] वंशावळी व माहिती १४३ १९४७ पर्यंत 'चमक' व 'हिमालय' या बोटीवर व कराची येथे "रड़र' व ‘‘गनरी स्कूल्समध्ये इलेवट्रीशिअन म्हणून काम केले. सध्या मुंबईस एका युरोपियन कंपनींत अप्रेन्टिस एन्जिनिअर आहेत. * मोरेश्वर वासुदेव (१०) शिक्षण इन्टर उत्तीर्ण. मुंबईस पोस्टांत नोकरी आहे. भार्या प्रभावती (गोदू), ज. स. १९२८. पि. बापट, चिपळूण. * दिनकर वामन (९) सेवानिवृत्त होऊन मेटे येथे राहतात. अविवाहित राहून आपल्या कुटुंवियांस आर्थिक मदत केली. आध्यात्मिक गोष्टीकडे कल. टापटीप व नियमितपणा यांची विशेष आवड आहे. * कृष्णाजी वामन (९) स. १९४६ सालों सेवानिवृत्त झाले. हिंदुस्थानच्या फाळणी मुळे यांना कराची (पाकिस्तान) सोडून हिंदुस्थानांत १९४७ सालीं येणें भाग पडले. वास्तव्य खेड (रत्नागिरी). कन्या (१) कमल (उषा), मॅट्रिक. भ्र. माधव गोपाळ भिडे, नाशिक. (२) विमल, मॅट्रिक. बेळगांवोस नसिंगचे शिक्षण घेते. (३) सुशीला, मॅट्रिकचे वर्गात. * यशवंत कृष्ण (१०) बी. एस्सी., स. १९४४. एक वर्ष कराची मिलिटरी सेन्सॉर ऑफिसमध्ये नोकरी केली. पगार २५०. नंतर तेथील सरकारी हायस्कूलमध्ये शिक्षक होते. पाकिस्तान झाल्यामुळे कराची सोडणे भाग पडले. सध्या धुळे येथे गरूड हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत. भार्या सुमति (कृष्णा), वय १९. वि. स. १९४५. पि. डॉ. भालचंद्र बळवंत घाणेकर, बेळगांव. * शंकर कृष्ण (१०) मॅट्रिक, चिपळूण येथे पोस्टांत कारकून आहेत.' || खंड पहिला, पृष्ठ ११४-११५. ११. शंकर* रघुनाथ* सदाशिव* गजानन* गंगाधर* शंकर* विजय* मुकुंद* यशवंत* नारायण नारायण* श्रीकांत देवदत्त* विष्ण* महादेव* • दिलीप+

Fai

। १३ रमेश* विजयकुमार श्रीकांत*. । पुणे पुणे पुणे सोलापुर ग्वाल्हेर सांगली पुणे . खंड पहिला, पृष्ठ २७४ बाबूराव सीताराम (९) यांचे नांव यशवंत होते... भिकाजी गंगाधर (९) कन्या (१) मनू, भ्र. विनायकराव शिंत्रे, मेढे. (२) काशी . (भागीरथी), भ्र. नारायण बळवंत घाणेकर, हरीहरेश्वर. विष्णु भिकाजी (१०) कन्या (१) गंगू (यमुना), भ्र. वामन प्रभाकर सोमण. रामचंद्र विष्णु (११) भार्या (१) जानकी (द्वारका), मृ. स. १९१६. पि. गोपाळ गोविंद मोडक, पुणे. पुत्र नारायण. कन्या (१) दुर्गा (उमिला), वय ४५.