पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* ६ वें] वंशावळी व माहिती १३९ '... " केशव ऊर्फ बळवंत नारायण (११) याच घराण्यांत दत्तक गेले. नंतरचे नांव गणेशः

  • हरी (१०). । * अरिवद नारायण (११) ज. स. १९३६ जाने. २१. इंग्रजी ३ रींत. * रामचंद्र नारायण (११) ज. स. १९३७ नवंबर १४. इंग्रजी १ लींत. * गोविंद विनायक (१०) चांदवड येथे ओव्हरसिअर आहेत. कन्या (१) मालती,

ज. स. १९३२ मार्च २२. पुण्यास इंग्रजी ६ वींत. (२) कुंदा, ज. स. १९३४ एप्रिल २७. कीर्तनाचा व्यासंग आहे. लोकशाळा वर्ष १ लें. (३) सुनंदा, ज. स. १९३६ एप्रिल १८. मराठी ६ वी. (४) विमल, ज. स. १९३८ मे २५ . ..... मराठी ४ थी.

* श्रीकृष्ण गोविंद (११) ज. स. १९४० मे २९. मराठी २ रींत...
: * श्रीराम गोविंद (११) ज. स. १९४३ ऑगस्ट ६.

. खंड पहिला, पृष्ठ २६५ : "; "न । * कृष्णाजी दामोदर (१०) जुलै १९४६ पासून कुरळे न्यू मॉडेल हायस्कूलमध्ये .. . ॐ ॐ वैजयंती पटवर्धन, कडेवर शालिनी २ सौ. इंदिराबाई गद्रे कडेवर अरुणा । डॉइंग शिक्षक आहेत. वास्तव्य रा. ब. गोडबोले यांची चाळ, जुनी धनतोली, नागपूर. कन्या (१) विमल ऊर्फ कुसुम (इंदिरा), वि. स. १९४५. भ्र. प्रभाकर मटादेव गदे, टिमरनी. यांना अरुणा व अचला अशा दोन कन्या आहेत. (२) प्रमिला ऊर्फ विजया (वैजयंती), भ्र. विजय महादेव पटवर्धन, यांना कन्या शालिनी व पुत्र अविनाश अशी दोन मुले आहेत. * वसंत कृष्ण (११) टेक्निशिअनचा अभ्यासक्रम पुरा करून मुंबईस जनरल मोटर्स इन्डिया, शिवरीमध्ये टूलमेकर आहेत. पगार रोज रु. ५. ..। * यशवंत कृष्ण (११) इंग्रजी शिकतो.