पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

~~ १५:१४, २१ मार्च २०१८ (IST)१५:१४, २१ मार्च २०१८ (IST) १५:१४, २१ मार्च २०१८ (IST)Lisprofessional9999 (चर्चा) १५:१४, २१ मार्च २०१८ (IST) ~ ~ १५:१४, २१ मार्च २०१८ (IST)Lisprofessional9999 (चर्चा) १४० पेंडसे—कुलवृत्तान्त [ प्रकरण - ~-~ * दत्तात्रेय दामोदर (१०) हिंदु एज्युकेशन सोसायटीचे व जंजिरा-मुरुड,सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह, हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या स्टोअर्सचे कार्याध्यक्ष व कार्यवाह, बल्लाळ विनायक देवस्थानचे कार्याध्यक्ष, सार्वजनिक गणेशोत्सवाचे एक संस्थापक आणि परस्पर सहाय्यक पतपेढींत अधिकार मंडळींत सदस्य आहेत. वनमाला नांवाच्या काव्याचे सहसंपादक. कोल्हापूर दरबारकडून रु. ५० चें साहाय्य ग्रंथगौरवार्थ मिळाले. कुमार पेंडसे आणि मंडळी या नांवाने वर्तमान- पत्राची एजन्सी आहे. वेस्टर्न इन्डिया विमा कंपनीचे एजंट. । * हेमंतकुमार दत्तात्रेय (११) वय ९. मराठी ४ थी.. * सुभाषचंद्र दत्तात्रेय (११) वय ६. मराठी १ ली. * अच्युत दत्तात्रेय (११) वय २. खंड पहिला, पृष्ठ २६७ । * रघुनाथ दामोदर (१०) आयुर्वेदविशारद. मॅट्रिक. भार्या आशालता, पि. दातार, • किहीम. कन्या दोन. * जगन्नाथ दामोदर (१०) मॅट्रिक. ग्रीडले बँक, एक्स्चेंज बँक यांत नोकरी केली. गोखले शेअर ब्रोकर्स यांच्याकडे अकाउन्टन्ट होते. संध्यां जंजिरा-मुरुड येथे स्टेशनरीचे दुकान आहे. भार्या वत्सला, पि. स. के. भातखंडे, मुंबई. * विकास जगन्नाथ (११) वय १. हरी मोरेश्वर (९) यांच्या पत्नी श्री. रखमाबाईंनीं श. १८६८ फाल्गुन शु. ८ ला | खेड येथे केशव नारायण (११) यास दत्तक घेतले व त्याचे नांव गणेश ठेवले. * गणेश हरी (१०) ज. स. १९३४ जाने. १९. पुण्यास इंग्रजी ४ थींत. हे दत्तक आले. पूर्वीचे नांव केशव ऊर्फ बळवंत नारायण (११)... | खंड पहिला, पृष्ठ २६९ * माधव जनार्दन (९) सेवानिवृत्त होऊन पुण्यास राहतात. वास्तव्य डॉ. सहस्रबुद्धे यांचा वाडा, सदाशिव पेठ, पुणे. कन्या (१) कुसुम, भ्र. कृष्णाजी यज्ञेश्वर फाटक, धोकवडे. * भालचंद्र सदाशिव (९) सोलापुरास इंपिरिअल बँक ऑफ इन्डियांत नोकर आहेते. * अच्युत भालचंद्र (१०) बी. ए.. . । खंड पहिला, पृष्ठ २७० । आप्पाजी दाजी ऊर्फ सदाशिव (८) भार्या पार्वती, मृ. स. १९३९. ' *. दिनकर श्रीराम (१०) वाकवली येथे मराठी शाळेचे शिक्षक आहेत. .. । * मोरेश्वर दिनकर (११) ज. स. १९३९. मराठी शिकतो. * मधुकर दिनकर (११) ज. स. १९४०. मराठी शिकतो. :- * सीताराम श्रीराम (१०) मराठी शिक्षक आहेत. भार्या प्रभा (वेणू), पि. विष्णु अनंत वैद्य, गुहागर.