पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

: १३८ पेंडसे—कुलवृत्तान्त [ प्रकरण . •••••• - मे ३०. मॅट्रिकचे वर्गात, कीर्तन करते. (२) मंगल, ज. स. १९४० मे १६. . मृ. स. १९४४ डिसें. २७. (३) बकुल, ज. स. १९४२ जून २८. | खंड पहिला, पृष्ठ २६४ । * यशवंत नारायण (१:१) ज. स. १९२६ ऑक्टो. २. ज्युनिअर बी. एस्सी. (अॅग्रि.) चे वर्गात. पुणे यू. टी. सी. मध्ये दोन वर्षे होते. खाली बसलेलेः-१ गणेश हरी ( केशव तथा बळवंत नारायण ), २ अरविंद नारायण, . ३ सुनंदा गोविंद, ४ बकुल नारायण, ५ रामचंद्र नारायण, ६ श्रीकृष्ण गोविंद. मधवी रांग -१ विमल गोविद (उभी), २ सौ. इंदिराबाई गोविंद, ३ श्रीराम गोविंद, ४. श्रीमती रखुमाबाई हरी, ५ सौ. सरस्वतीबाई नारायण, ६ कमल नारायण, ७ वासुदेव नारायण (उभा), मागची रांग:-१ गोविंद विनायक, २ कुंदा गोविंद, ३ मालती गोविंद,४ यशवंत नारायण, ५ अनंत नारायण, ६ नारायण विनायक. * अनंत नारायण (११) ज. स. १९२८ सप्टें. २८. पुणे येथे इंटर कॉमर्सचे वर्गात, * वासुदेव नारायण (११) ज. स. १९३२ मार्च १४, इंग्रजी ६ वींत, चित्रकलेची एलिमेन्टरी परीक्षा उत्तीर्ण. । . . .