पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वें] वंशावळी व माहिती १३७ ~~ लक्ष्मण केशव (१०) कन्या अंबू (सीता), भ्र. रामचंद्र शिवराम गर्ने, पालशेत. * दत्तात्रेय केशव (१०) भार्या राधा (अंबू ), पि. परशुराम जनार्दन जोशी, देवगड. . कन्या (२) शशिकला, ज. स. १९३९ जुलै. वसंत दत्तात्रेय (११) मृत्यु स. १९४८ फेब्रुवारी. बी.एस्सी. ।। * गोपाळ दत्तात्रेय (११) मॅट्रिक. मुंबईस नोकरी आहे. * केशव दत्तात्रेय (११) ज. स. १९४० नोव्हेंबर २८. मराठी शाळेत. * वासुदेव दत्तात्रेय (११) ज. स. १९४२ सप्टे ४. खंड पहिला, पृष्ठ ११० हरी '१० नारायण गोविंद* दत्तात्रेय* जगन्नाथ* गणेश* (द. आ.) मुरुड मुरुड यशवंत* केशव (द. गे.) श्रीकृष्ण* हेमंतकुमार* विकास* अनत* अरविंद* श्रीराम* सुभाषचंद्र* { वासुदेव* रामचंद्र* अच्युत* पुणे पुणे चांदवड मुरुड पुणे खंड पहिला, पृष्ठ २६३ * नारायण विनायक (१०) ज. श. १८१९ भाद्र. कृ. ६. ग्रामणी मासिकाचे संपादक होते. अनाथविद्यार्थी-गृह, पुणे शाखा, याचे व्यवस्थापक आहेत. वास्तव्य सदाशिव पेठ, साने यांचा वाडा. भार्या सरस्वती, ज. स. १९०८ जाने. ३. यांनीं काशीयात्रा श. १८६९ मध्ये केली. यांनी नाशिक-पंचवटीतील रामरथाचे मिरवणुकीस बंदी असताना त्यासाठी झालेल्या सत्याग्रहांत व असहकारिते च्या चळवळींत मिठाचे बाब.. तोंत सत्याग्रह केला, कन्या : सौ. सरस्वतीबाई नारायण. कडेवर मंगल .. (१) कमल, ज. स. १९३० स. १९४१