पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'... ••१५:१४, २१ मार्च २०१८ (IST)१५:१४, २१ मार्च २०१८ (IST)~~ . १३६ पेंडसे—कुलवृत्तान्त । [ प्रकरण विनायक रामचंद्र (९) मृ. स. १९०१, वय ३५. कन्या (१) यमुना, भ्र. गोविंदराव : जोगळेकर, काशी. (२) वेणू (जानकी), वय ४८. भ्र..रामचंद्र गोपाळ भिडे, नागपूर. सखाराम विनायक (१०) अल्पवयांत मृत.. * श्रीधर विनायक (१०) ज. स. १८९९ मार्च ८. वास्तव्य पुणे प्रभातरोड, फ्लॉट ४० चे स्वतःचे बंगल्यांत. भार्या (१) राधा (शकुंतला), मृ. स. १९२२. पि. कोंडोपंत नेने, नागपूर. भार्या (२) शांता, ज. स. १९०९, वि. स. १९२३. सर्व संतति यांची. कन्या (१) प्रभावती (रमा). ज. स. १९२७. एफ्. वाय. भ्र. , नागेश शंकर देवधर, भागानगर. वि. स. १९४६. (२) मालती (शकुंतला), ज. स. १९२९. मॅट्रिक. भ्र. भीमराव रघुनाथ करंदीकर, पुणे. वि. स. १९४८. (३) माणिक, ज. स. १९३२. मॅट्रिकचे वर्गात. (४) हिरा, ज. स. १९३४. इंग्रजी ६ वी. खंड पहिला, पृष्ठ १०९ । दामोदर १० गोविद श्रीधर* नारायण* दत्तात्रेय* ११{ । प्रभाकर* . मधुकर* पद्माकर* आनंद* । सुधाकर* वसंत रत्नाकर* केशव* पुणे पुणे गोपाळ* वासुदेव* पुणे, खेड, दादर * प्रभाकर श्रीधर (११) मॅट्रिक. बादशाही कमिशन स. १९४३ त मिळाले आहे. खंड पहिला, पृष्ठ २६१ दादर सध्या हुद्दा कॅप्टन पायलट. टाटा एअरवेजमध्ये पायलट आहेत. जुहू येथे असतात, * सुधाकर श्रीधर (११) पुण्यास मॅट्रिकच्या वर्गात. * मधुकर श्रीधर (११) इंग्रजी ३ री. * रत्नाकर श्रीधर (११) ज. नागपूर स. १९३८ सप्टेंबर २४. इंग्रजी १ ली. * पद्माकर श्रीधर (११) ज. पुणे स. १९४१ मार्च १. चितामणि विठ्ठल (९) मृ. स. १९४८ सप्टेंबर १३. * नारायण चितामणि (१०), भार्या प्रमिला (सीता), पि. त्र्यंबक बाळाजी • सहस्रबुद्धे, परशुराम. * आनंद नारायण (११) ज. श. १८६९ भाद्रपद शु. १५. शंकर विठ्ठल (९) मृ. स. १९४० जून २३. भार्या (१) पार्वती, पि. कुशाआप्पा जोशी, पालगड. (२) पार्वती (गौरी): कन्या (१) यमू (लीला) भ्र. प्रभाकर वामन पटवर्धन, जव्हार. २ सखू (सुशीला), भ्र. दत्तात्रेय चिंतामणि जोशी, पुणे. (३) वत्सला (शालिनी), भ्र. गोविद कृष्ण कर्वे, पुणे. (४) सुमन * कृष्णाजी शंकर (१०) लॅबोरेटरी अपरेन्टिस् वक्र्स, पुणे येथे टर्नर आहेत. वास्तव्य गृ. क्र. ९०६ सदाशिव पेठ, नेने वाडा. कंव, पुणे. (४) सुमन.

  • . ९०६ सदाशिव पेठको अपरेन्टिस् वक्र्स,