पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३२ पेंडसे-कुल-वृत्तान्त [ प्रकरण गणेश विष्णु (८) रत्नागिरी जिल्ह्यांत | खंड पहिला, पृष्ठ १०६ मराठी शिक्षक. सेवानिवृत्त स. १९१५ । ९ गोविंद हरी* पांडुरंग* त होऊन खेड येथे रहात. इन्फ्ल्युएन्झाचे सांथींत स. १९१८ त वारले. विष्णु । गणेश* विनायक* दत्तात्रेय* अरुण श्रीराम * गोविंद गणेश (९) ज. स. १८९५ प्रभाकर शरद* जुलै १. वास्तव्य ६०४/२ सदाशिव ( चंद्रकांत अशोक* पेठ पुणे. भार्या (१) लक्ष्मी (सुंदरा), पुणे, दापोली खेड पि. वासुदेव कृष्ण मोडक, बोरघर. खेड (२) लक्ष्मी, ज. स. १९१२. पि. दापोली गोविंद विष्णु देवधर, रावतळे, सर्व संतति यांची. कन्या, (१) उषा, ज. स. १९३४. (२) कुंदा, ज. स. १९४२. * विष्णु गोविंद (१०) ज. स. १९२९. पुण्यास इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये डिपोमाचे शिक्षण चालू. * दत्तात्रेय गोविद (१०) ज. स. १९३२. इंग्रजी ६ वींत. * प्रभाकर गोविद (१०) ज. स. १९३७. इंग्रजी २ रीत. . * चंद्रकांत गोविद (१०) ज. स. १९४५. महादेव गणेश (९) ज. स. १८९७, मृ. स. १९१८ व्ह. फा. नारायण गणेश (९) नवव्या वर्षी मृत. * हरी गणेश (९) दापोली तालुक्यांत तलाठी आहेत. कन्या (१) कमळी (विमल), भ्रः गंगाधर विनायक सहस्रबुद्धे, वाई. (२) बनी. भ्र. दामोदर वामन भट, शिरगांव. (३) मालती, भ्र. पांडुरंग अनंत मराठे, शिरगांव. (४) इंदू. (५) सुमन (कुसुम नव्हे). (६) प्रभावती, ज. स. १९३८. (७) कुमुदिनी, ज. स. १९४८. * गणेश हरी (१०) इंग्रजी पांचवींत. खेड. * अरुण हरी (१०) ज. स. १९४३. * पांडुरंग गणेश (९) कन्या (१) शांती, भ्र, शंकर दत्तात्रेय : सोमण, निगडे. (२) विमल. (३) शकुंतला, ज. स. १९३८: (४) कुंदा, ज, स. १९४२. | खंड पहिला, पृष्ठ २५८ । * विनायक पांडुरंग (१०) पुण्यास खाजगी नोकरी. * शरद पांडुरंग (१०) ज. स. १९४४. * अशोक पांडुरंग (१०) ज. स. १९४७. अच्युत गणेश (९) नवव्या वर्षी मृत. रामचंद्र विष्णु (८) सोळाव्या वर्षी मृत. मुकुंद विष्णु (८) नवव्या वर्षी मृत.