पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

!': ।। ६ वें] ! वंशावळे १३१ मुंबईच्या यशवंत मासिकांत लेख लिहितात. भार्या अलका (कुसुम), ज. स. "१९२७ बी. पी. एन्. ए. मिडवाईफ्रीचे शिक्षण झाले आहे. मिलिटरीमध्ये .. ए. एन्. एस्. मध्ये नोकरी केली. सध्यां नसिंगचे काम करतात. पि. गणेश लक्ष्मण मोघे, अकोलां. वि. स. १९४३. कन्या अंजना, ज. स. १९४६ आक्टो. ३०. . सखाराम विठ्ठ्ल (८). भार्या सरस्वती. . ... .. . ... " विष्णु जनार्दन (७) भार्या (२) राधा. पुत्र जनार्दन, गणेश, रामचंद्र व मुकुंद. बळवंत विष्णु (८) मृ. स. १८९३. वय ५०...खेड येथे शेती करीत. . .। | कन्या (१) सुभद्रा, भ्र. परशुराम कृष्ण भावे, हर्णे ....... त्र्यंबक बळवंत (९) मृ. स. १९०५. जी. आय. पी. रेल्वेत नोकरी होती..) दामोदर वामन (९) मृ. स. १९३९. * शंकर दामोदर (१०) यांनी ज्ञानेश्वराचे तत्त्वज्ञान, राजगुरु रामदास व त्यांचे आक्षेपक आणि हिंदुस्थानांतील धार्मिक इतिहासाचे सामान्य निरीक्षण हीं पुस्तके लिहिली आहेत. गेल्या २८ वर्षांत यांनी अनेक निबंध व लेख लिहिले आहेत. त्यांची संख्या शंभराच्या जवळ जाईल. त्यांतील ठळक-निबंध पुढील प्रमाणे : (१) कर्मयोग की कर्मसंन्यास (२) लो. टिळक यांचीं. धर्म विषयक मते (३) शिवकालीन संस्कृति व धर्म (४) श्रीचक्रधर व महानुभावपंथ (५) ज्ञानेश्वर व वामनपंडित (६) आपल्या जीवनांत संस्कृतीचे महत्त्व (७); ज्ञानोबाराय व यज्ञसंस्था. तसेच काश्मीरांतील हिंदु व त्यांची संस्कृति व हिंदुस्थानचे उत्तरेकडील नंदनवन हीं प्रवासवर्णने लिहिली आहेत. धुळे येथील. ससर्थवाग्देवतामंदिसचे वार्षिकोत्सवप्रसंगी ज्ञानेश्वरी आणि दासबोध या विपर्यावर: अध्यक्षीय भाषण केले. पुणे येथील बृहन्महाराष्ट्र-चतर्थ सम्मेलनाचे अध्यक्ष म्हणून केलेले भाषण महाराष्ट्र मासिकांत आले आहे. यांनी काळपत्रांतील निवडक निबंध, भाग ३ यास प्रस्तावना व शिवभारत, इत्यादि दहा बारा पुस्तकांवर परीक्षणे लिहिली आहेत. यांस विश्वविद्यालयाकडन डॉक्टरेट ही पदवी मिळाली आहे. हे. कांहीं वर्षे महाराष्ट्रसाहित्यपरिषदेचे कार्यवाह होते. खंड पहिला, पृष्ठ २५७ * बळवंत शंकर (११) ज. स. १९२७ बी. एस्सी. हीऊन सध्या जमालपूर येथे रेल्वेत वर्कशाप मध्ये मेकं. एंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहेत. फेडरल पब्लिक सव्हिसच्या कॉपिटेटिव परिक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे रेल्वे बोर्डाने स्टेटरेल्वेच्याक्लास वन सव्हिसमध्ये स्पेशल क्लास अपेंटिस म्हणून यांची नेमणूक केली आहे. * केशव शंकर (११) नागपूरच्या सायन्स कॉलेजांत सीनिअर इंटरच्या वर्गात शिकत आहेत