पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

•••••••••• Navra २vwwwwwwwwwwwwww ६वें] वंशावळी व माहिती १३३

  • काशीनाथ जयराम (९) सध्यां वरणगांव येथे स्टेशनमास्तर. भार्या सावित्री | (शांता), पि. विनायक महादेव सोमण. कन्या सिंधू, भ्र. धारप, महाड. * वसंत काशीनाथ (१०) मॅट्रिक. मुंबईस खाजगी कंपनीत नोकरी आहे. पगार रु. १६०. कृष्णाजी जयराम (९) कन्या मालती, भ्र. विश्वनाथ रामचंद्र बाळ, लाडघर. * दत्तात्रेय गंगाधर (९) मुंबईस डिव्हिजनल ट्रॅन्स्पोर्टेशन सुपरिन्टेन्डन्टचे

ऑफिसांत जुलै १९४५ मध्ये भुसावळकडून बदलून आले. वास्तव्य रामबाग, मुरबाड रोड, भागवत सॉर्टरचे घर, जानकीभुवन, कल्याण, कन्या (१) सुमति. मॅट्रिक. प्राज्ञ परीक्षा उत्तीर्ण. भ्र. शंकर दत्तात्रेय वैद्य, ठाणे. वि. स. १९४६, (४) मीनाक्षी, ज. स. १९३९ फेब्रुवारी २५. (५) सुनंदा, ज. स. १९४१ मार्च १६. (६) सुनील, ज. स. १९४४ सप्टेंबर २३. * रामचंद्र दत्तात्रेय (१०) इंग्रजी शिकतो. नारायण परशुराम (५) शक १६९९ मध्ये हे खेड येथे असून यांस सरकारांतून सालाबाद गवत व पेंढे पावत असत (ऐ. क्र. ७२, ७४ पहा.)। भिकंभट नारायण ऊर्फ भास्कर (६) दुतोंड्या मारुतीचे देऊळ नाशिक येथे रामकुंडासन्निध आहे. त्यास प्रदक्षिणा करण्यास श. १६९६ मध्ये कांहीं ब्राह्मणांस पेशव्यांतर्फे सांगितले होते. त्यात भिकंभट पेंडसे नाशिककर आहेत ते हेच असावेत. (ऐ.क्र. ७५ पहा.) धोंडभट भिकंभट (७) भार्या यशोदा. खंड पहिला, पृष्ठ २५९ नारायण कृष्ण (१०) यांस घारूमाई या नांवाची एक कन्या होती (लक्ष्मीबाई | टिळक यांची ‘‘स्मृतिचित्रे' पहा.) । गणेश धोंडो (८) भार्या अन्नपूर्णा. चितामणि गणेश (९) ७० व्या वर्षी मृत. हे नाशकाहून ग्वाल्हेरास व नंतर | ब्रह्मावर्तास गेले. हे सत्पुरुष गणपतीबोवा खाडिलकर यांचे शिष्य होते. पारमाथिक । वत्ति, भार्या भागीरथी, पि. दामले, नाशिक. कन्या (१) काशी, भ्र. दामोदरपंत राजवाडे, ग्वाल्हेर. (२) अंबा, भ्र. पुरुषोत्तम लक्ष्मण फाटक, ग्वाल्हेर. (३) गंगा, भ्र. भय्याशास्त्री. ४ गोद्. व्या वर्षी. मंगलमूत चिंतामणि (१०) मृ. स. १९०० चे सुमारास, ५५ ब्रह्मावर्तास सुभेदार यांचेकडे कारकून होते. भार्या अन्नपूर्णा (काशी), पि. चितळे, ब्रह्मावर्त. विनायक मंगलमूत (११) मृ. स. १९११ चे सुमारास ३० वे वर्षी. ब्रह्मावर्तास असत. अविवाहित.