पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३० पेंडसे कुलवृत्तान्त । [प्रकरण -- - - *

| -- बैतूल. | । खंड पहिला, पृष्ठ २५५ जगन्नाथ गोविद (७) यांस हरी या नांवाचा मुलगा असावा. . भास्कर बळवंत (१०) स. १९४४ त सेवानिवृत्त झाले. स. १९४५ त उमरावती :: येथे मृत्यु, भार्या (३) उमा, मृ. स. १९४५. .

  • नारायण चितामणि (१०) नागपुरास | खंड पहिला, पृष्ठ १०५।

ऑल इंडिया, 'लॉरिपोर्टर मध्ये | १० नारायण* ६ नोकरी केली. नंतर मिलिटरी .... अकाऊन्ट्समध्ये कांहीं दिवस होते. चंद्रकांत ::: : स. १९४५ पासून बैतूल जिल्ह्यांत सुरेश* * : अन्नखात्यात गोडाऊन सुपरिन्टेन्डन्ट सुधीर* अनिल* आहेत. भार्या उषा. (इंदु), ज. स. अशोक* १९१४. पि. उद्धव प्रभाकर लिमये, बैतूल उमरावती. कन्या ( १) हेमलता, पांढरणा हिंदीच्या ४ थ्या वर्गात. (२) । स्नेहलता, ज. हिंगणघाट स. १९३८.हिंदी पहिल्या वर्गात. | खंड पहिला, पृष्ठ २५६ * चंद्रकांत नारायण (११) पांढरणा येथील हायस्कूल-वसतिगृहांत राहतात. मॅट्रिकचे वर्गात. * सुरेश नारायण (११) बैतुलला हिंदी दुस-या वर्गात. * सुधीर नारायण (११) ज. हिंगणघाट स. १९३९. हिंदी ३ च्या वर्गात. * अनिल नारयण (११) ज. बैतुल, स. १९४५. * अशोक नारायण (११) ज. बंतुल, स. १९४८. मोरेश्वर वासुदेव (९) मृ. स. १९४४ नोव्हेंबर २५. भार्या (१) रमा, पिः दामल. (२) रमा (योगा), पि. आपटे, सांगली. पुत्र हरी व अनंत. (३) रमा (मथुरा), ज. स. १८९६. यांनी साक्षरताप्रसाराचे काम केले. पि. विष्णु कृष्ण • पटवर्धन, अगरगुळे. * हरी मोरेश्वर (१०) ज. स. १९१४ डिसें.२८. इलेक्ट्रिक फिटिंगचे व रिइनफोर्स मेन्ट सीमेन्ट काँक्रोटचे शिक्षण घेतले. पुण्यास तीन वर्षे इमारतकंत्राटदाराकडे • - काम केले. ११-२-१९४३ पासून मुंबईस गॅरिसन एजिनिअर (ईस्ट) यांचे हाता खाली ट्रॉम्वे सबडिव्हिजन मध्ये सबओव्हरसीअर आहेत. वास्तव्य रामलाल बक्षी बंगला. आग्रा रोड, भांडुप. भार्या इंदिरा (लीला), वय १९, पि. मोरेश्वर कृष्ण गोखले, तासगांव, वि. स. १९४७. कन्या शोभना, ज. स. १९४८ नोव्हें. १८.। * अनंत मोरेश्वर (१०) ज. स. १९२३ सप्टें. मॅट्रिक. आयु. ए. एम्. सी.मध्ये नोकरी आहे. वास्तव्य गृ. क्र. ५३६ शनिवार पेठ, आपटे वाडा, पुणे.