पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- ६ वें] वंशावळी व माहिती १२९ vvvvvvv, ~ ~~ Lisprofessional9999 (चर्चा) १५:१३, २१ मार्च २०१८ (IST) खंड पहिला, पृष्ठ २५४ विष्णु चितामणि (९) मृ. श. १८६१ आषाढ व. ७. * नरहरी विष्णु (१०) स. १९४२ पासून पाठशाळेची नोकरी सोडून ज्योतिषाचा धंदा करतात. श्रीमत् जगद्गुरु शंकराचार्य (जगन्नाथपुरी) यांचेकडून. यांना विद्यानिधि" अशी पदवी मिळाली आहे. श्रीमंत प्रतापसिंह गायकवाड, बडोदे यांच्या राज्यारोहणप्रसंगी मालाबंध श्लोक (प्रशस्ति) केल्याबद्दल कवींमध्ये यांना पहिला क्रमांक मिळाला. व जरीची शालजोडी मिळाली. वडिलाजित घरदार, भांडेकुंडे यांनी आपल्या थोरल्या बहिणीस दिले. भार्या मनोरमा (गोदावरी), पि. गणेश रघुनाथ भागवत, प्रयाम.. कन्या (१) सुमति, ही गुजराथी ट्रेनिंग कॉलेजांत दुसरे वर्षांत आहे. कन्या (२) अनसूया वा शांता, ज. श. १८६१. भाद्रपद, व. ७. (३) विजया, ज, श. १८६८ मार्गशीर्ष शु. १४. (४) मीनाक्षी, ज. श. १८७० आषाढ कृ. ६. * चितामणि नरहरी (११) ज. स. | वंड पहिला, पृष्ठ १०४ १९३४ मे २०. इंग्रजी ४ थींत. | १०. नरहरी* डभोई. चितामगि* * सुधाकर वा सुरेश नरहरी (११) ज. सुधाकर* स. १९३७ सप्टेंबर १. इंग्रजी ३ रींत. प्रभाकर बडोदे. डभोई * प्रभाकर वा परशुराम नरहरी (११) ज. स. १९४२ एप्रिल २९. गजराथी ३ ॥ सदाशिव पांडुरंग (७) भार्या गंगा (मैना). विश्वनाथ सदाशिव (८) भार्या हेदवीच्या रटाट्यांकडील. नारायण विश्वनाथ (९) भार्या यशोदा (धोंडी), पि. सीताराम विनायक गद्रे, लवेल. यज्ञेश्वरं चितामणि (६) वैदिक, वास्तव्य मेटे, कन्या काशी. रामभट यज्ञेश्वर (७) भार्या आनंदी, पि. ओक, गिम्हवणे, पांडुरंग रामभट (८) मृ. श. १८६० चैत्र कृ. ३. भार्या रुक्मिणी (मथुरा), वय ५५. वि सिद्धेश्वर चितामणि वझे, गंगापूर (औरंगाबाद). कन्या (१) अनसूया (आनंदी), म. श. १८५२. भ. रामचंद्र विश्वनाथ गोंधळेकर, पुणे. (२)। मालती (सुशीला), ज. श. १८४७. भ्र. जनार्दन नारायण जोशी, मांडवणे, वि. श. १८६१. * दामोदर पांडुरंग (९) पांच वर्षों परभणी जिल्ह्यांत मराठी शिक्षक होते. सध्यां खडकी रेल्वे स्टेशनवर पार्सल कारकून आहेत. वास्तव्य गृ. क्र. ६९३ बुधवार पेठ, पुणे. भार्या नलिनी (यमुना), ज. स. १९२७. पि. महादेव बाळकृष्ण साठ्ये, पुणे. वि. स. १९४५. कन्या विजया, ज. श. १८६८. पं. कु. वृ. ९ ।