पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वें ] वंशावळी व माहिती १२५. केशव रघुनाथ (८) अल्पवयांत मृत. चितामणि '(यशवंत) त्र्यंबक (८) वंशावळ पृष्ठ १०२ वर आठव्या पिढींत यशवंत व चितामणि असे दोन पुत्र त्र्यंबक मोरेश्वरला असल्याचे दाखविले आहे. हीं दोन नांवें एकाच व्यक्तीची आहेत. भार्या सरस्वती (यम् ), मृ. स. १९०९ वय १९. पि. विष्णु सदाशिव परांजपे, पुणे. * दिगंबर चिंतामणि (९) स्कूल फायनल, दारेसलाम येथील मराठा मंडळ संस्थेचे कार्यवाह होते. भार्या सुमति (येसू), शालान्त परीक्षा उत्तीर्ण. * अनिल दिगंबर (१०) ज. दारेसलाम स. १९३९ एप्रिल ९. पुण्यास मराठी शिकतो. १ अनिल दिगंबर. २ सुरेश दिगंबर, स. १९४८. * सुरेश दिगंबर (१०) ज. पुणे. स. १९४२ जाने. १८. परशुराम मोरेश्वर (७) मृत्यु विसावे वर्षी. वास्तव्य चौक. दामोदर मोरेश्वर (७) मृ. स. १९२१, भार्या भागीरथी. वय ७४. पि. गणपतराव गोखले, पनवेल, कन्या (१) द्वारका, वय ४८. भ्र. गोविंद हरी जोशी, पुणे. (२) मथुरा, वय ४२, भ्र. बंडोपंत केतकर, पडघवली. * वासुदेव दामोदर (८) बँक ऑफ महाराष्ट्र, पुणेमध्ये कारकून आहेत. भार्या (१) राधा (गंगू), पि. गोपाळ रामचंद्र गोखले, सासवड. (२) राधा (गंगू) वय ४०. पि. सीताराम कृष्ण करंदीकर, बदलापूर, पुत्र वसंत व श्रीनिवास. कन्या (१) शकुंतला (जानकी), ज. स. १९२५. भ्र. रामचंद्र कृष्ण महाजन, पंढरपूर. वि. स. १९४४. (४) सुधा, ज. स. १९३९. * बाळकृष्ण वासुदेव (९) ज. स. १९१२ जाने. २१. मॅट्रिक. सेकंड ईअर ट्रेन्ड. येरवडा इन्डस्ट्रिअल स्कूलमध्ये जून १९३७ पासून शिक्षक. सध्यां जांभूळ