पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२४ [प्रकरण पेंडसे—कुलवृत्तान्त २५/ खंड पहिला, पृष्ठ १०२ त्र्यंबक ७ रघुनाथ ८ भास्कर केशव यशवंत ऊर्फ चितामणि वासुदेव* अनिल ९ विष्ण* गोपाळ प्रभाकर चितामणि* दिगंबर* बाळकृष्ण* वसंत* श्रीनिवास (मोरेश्वर* रघुनाथ* सदाशिव* अरविंद* १०१ नारायण* विनायक* माधव* सुरेश* भालचंद्र* श्रीपाद* पुणे पुणे पुणे मुंबई : मुंबई दारेसलाम पुणे मुंबई पुणे जांभूळ पुणे पुणे * गोपाळ भास्कर (९) ज. स. १८९६ ऑगस्ट ५. भार्या (१) लक्ष्मी (भीमा), मृ. स. १९२०, वय १८. (२) लक्ष्मी (सुंदरा ), ज. श. १८२८ भाद्र. शु. १. पि. श्रीरंग जिवाजी आपटे, आजरें. सर्व संतती यांची. कन्या शरयू (उषा), ज. स. १९२४. मॅट्रिक. भ्र. रामचंद्र गोपाळ परांजपे, मुंबई. वि. स. १९४८. खंड पहिला, पृष्ठ २४७ । * रघुनाथ गोपाळ (१०) ज. स. १९२७ मार्च ३१. पुण्यास बी. ए. चे. शेवटचे वर्षात. * विनायक गोपाळ (१०) ज. स. १९२९ जून २५. पुण्यास इंटर आर्टसचे वर्गात. * भालचंद्र गोपाळ (१०) ज. स. १९३१ ऑक्टो. १. मॅट्रिकचे वर्गात. * सदाशिव गोपाळ (१०) ज. स. १९३५ ऑग. २६. इंग्रजी चवथींत. * माधव गोपाळ (१०) ज. स. १९३७ ऑग. १३. इंग्रजी दुसरींत. * श्रीपाद गोपाळ (१०) ज. स. १९४३ मे ९. * प्रभाकर भास्कर (९) ज. स. १९१९ डिसें. २२. मॅट्रिक. मुंबईस रिझर्व्ह बँकेत कारकून आहेत. वास्तव्य देनीवाडी (शिवसदन), खोली नं. २२, मुंबई २. भार्या उषा (सुमति), मॅट्रिक. ज. श. १८५१ श्रावण व. ३०. पि. कृष्णाजी गोपाळ पटवर्धन, मेढे. वि. स. १९४७. * अरिवंद प्रभाकर (१०) ज. स. १९४८ मे ९. * चितामणि भास्कर (९) ज. स. १९२३ ऑगस्ट १०. मॅट्रिक, जी. डी. इ. मुंबईस ओव्हरसीज कम्युनिकेशन खात्यांत कारकन आहेत.