पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

L:

६, वे ]: वंशावळी व माहिती १२३ नारायण केशव (७) भार्या रमा, पि. कर्वे, तुराडे. * रघुनाथ नारायण (८) वय ५०. पनवेल मुलकी कचेरीत कारकून आहेत. भार्या जानकी, पि. गजाननभट दिवेकर, गुळसुंदें. कन्या वेणू, वय १०. * अनंत रघुनाथ (९) वय १२. पुणे येथे मराठी शिकतो. * पुरुषोत्तम रघुनाथ (९) वय ८. पळस्पे येथे मराठी शाळेत. * माधव रघुनाथ (९) वय ५. * वसंत (श्रीनिवास) रघुनाथ (९) वय ३. मोरेश्वर बाबाजी (६) चौकास शेती करीत. भार्या यमुना. या गांवांतील स्त्रिया | व लहान मुले यांस विनामूल्य औषधे देत. रघुनाथ मोरेश्वर (७) मृत्यु संवत् १९६१. वय ६५. चौकास शेती व भाताचा धंदा करीत. भार्या रखमा, पि. पाटणकर, चिखलें. कन्या (१) सुंदर, भ्र. नारायण सदाशिव वैद्य, चौक. (२) बहिणा (मथुरा), वय ८०. भ्र. नारायण सदाशिव वैद्य, चौक. भास्कर रघुनाथ (८) मृ. स. १९२९ मार्च १७. वय ६२. मॅट्रिक. पुण्यास बुधवार पेठेत विठोबाचे देवळाजवळ कापड दुकान ३५ वर्षे चालविले. नंतर चौक येथे * घरी गेले. तेथे शेती व भाताचा व्यापार करीत. सार्वजनिक कार्यात भाग घेत. चौक येथील श्रीधान्येश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी विशेष परिश्रम केले. भार्या (१) आनंदी (ताई), ज. स. १८७३; मृ. स. १९०७. पि. बळवंत रामचंद्र ठोसर, तंबाडी. हिचे पुत्र विष्णु व गोपाळ. कन्या बेणू (गंगा), ज. स. १९००; मृ. स. १९२२. भ्र. दत्तात्रेय श्रीधर ताम्हनकर, इचलकरंजी. भार्या (२) आनंदी (कृष्णा), वय ५०. पि. परशुराम जोशी-पेणकर, जांभूळपाडा. हिचे पुत्र प्रभाकर व चिंतामणि. कन्या (१) बबी, वय ३०. भ. श्रीधर दामोदर दीक्षित-जोगळेकर, भिवंडी. (२) दुर्गा (निर्मला), वय २३. भ्र. गजानन कर्वे, डोंबिवली. (३) मैना, ज. स. १९२९ मे २०. इंग्रजी सहावीत. * विष्णु भास्कर (९) कन्या (१) गोद्, भ्र. रामकृष्ण जनार्दन साने, गारोडे, वि. स. १९४६. (२) शांता, भ्र. बाळ दत्तात्रेय केळकर, सातारा. * मोरेश्वर विष्णु (१०) मॅट्रिक. मुंबईस सरकारी सहकारी खात्यांत हिशेब * तपासनीस. भार्या शारदा (शकुंतला), पि. केशवराव साठे, जांभूळपाडा. वि. स. १९४२. * नारायण विष्णु (१०) मॉट्रिक. पुण्यास इम्पिरियल बँक ऑफ इन्डियामध्ये नोकरी आहे. भार्या इंदिरा (मंदाकिनी), पि. अभ्यंकर, पुणे. वास्तव्य १०५ शुक्रवार पेठ, पुणे.