पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ प्रकरण १२२ पेंडसे कुलवृत्तान्त खंड पहिला, पृष्ठ १०१ नारायण |७ गणेश विष्णु ८' ' शंकर* जनार्दन शिवराम भिकाजी रघुनाथ* |.९ : गजानन* विष्णु दत्तात्रेय* अनंत* पुरुषोत्तम* माधव* वसंत* १० रघुवीर* पुणे श्रीपूर चौक पुणे पनवेल पनवेल पनवेल पळस्पे खंड पहिला, पृष्ठ २४६ * गजानन शंकर (९) प्राथमिक शिक्षणं चौक येथे झाल्यावर स. १९२६ मध्ये पुणे. अ. वि. गृहांत प्रवेश. पांच वर्षांत मॅट्रिक. दोन वर्षांनी मुंबई येथील बॉटलि बॉयु इन्स्टिट्यूटमधून जी. डी. ए. झाले. हैद्राबाद (द.) मळवली, यथ नोकरी करून सध्यां वृहन्महाराष्ट्र शगर सिंडिकेट, पुणे, मध्य अकाउन्ट' आहेत. वास्तव्य ४६५ शनिवार पेठ, जोशी, वाडा, पुणे, भार्या (१) प्रतिभा, (२) इंदूमती, आण्णाजी बाळकृष्ण बर्वे, पुणे. वि. श. १८०७, मृ. श. १८६७. (२) इंदुमता पि. महादेव श्रीपाद जोशी, सांगली. पुत्र रघुवीर, * रघुवीर गजानन (१०) ज. स. १९४७ जानेवारी ३१. । * विष्णु शंकर (९) व्ह. फा. उत्तीर्ण. कढधे येथील सरस्वती मठातर्फे मराठा शाळेत दोन वर्षे नोकरी केली. सध्यां बृहन्महाराष्ट्रशुगर सिंडिकेट, श्रीपूर येथील कारखान्यांत नोकरी आहे. भार्या (शांता), पि. पांडुरंग गणेश दामले, वाई. वि. श. १८६९. * दत्तात्रेय शंकर (९) तुपगांव येथील पोलिस पाटिलकी करीत. चांगले भजन करतात. कृष्णाजी शंकर (९) ३ रे वर्षी मृत. जनार्दन विष्णु (८) मृ. श. १८०८ माघ शु. ९. इंदूर शिवराम विष्णु (८) सासवड येथे जंगलखात्यांत राउन्ड गार्ड होते. पोहण्यांत पटाईत. भार्या सावित्री, पि. माधव बापट, कोहीळ. प्रथम खंडांत यांचे नांव शिवराम जनार्दन (९) असे दाखविले होते. परंतु हे जनार्दनाचे पुत्र नसून बंधु आहेत. पित्याचे नांव विष्णु. .