पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वें ] वंशावळी व माहिती १२१ १५ .०२

जगन्नाथ (रंगनाथ नव्हे) वासुदेव (८) चौकास शेती करीत. भार्या मनकणिका, पि. दाबके, खालापूर रामचंद्र वासुदेव (८) मृ. स. सुमारे १९२५. चौकास शेती व खाजगी नोकरी होती. भार्या सीता (यम् ), पि. सीतारामपंत फाटक, कर्जत. कन्या (१) घारू अर्थात काशी, भ्र. सखाराम नारायण अभ्यंकर, वसई. (२) कृष्णा, भ्र. गोविंद भट साठे, मोहपाडा. (३) येसू. (४) मथुरा, भ्र. रंगोपंत आपटे, ठाणे. * महादेव रामचंद्र (९) एस्. विष्णु आणि कंपनी या नांवाचे स्वतःचे कापडाचे दुकान आहे. वास्तव्य सोमण बिल्डिग, ऍम टमनसजवळ, गिरगांव, मुंबई. * मोरेश्वर महादेव (१०) मुंबई. * X X महादेव (१०) मुंबई. * X X महादेव (१०) मुंबई, अनंत भास्कर (७) खालापूर तालुक्यांत तलाठी होते. भार्या अन्नपूर्णा, पि. गोडबोले, नेरें. जनार्दन अनंत (५) मृ. श. १७५८ मार्ग. शु. ५. भार्या सगुणा, मृ. श. १७८१ श्राः व. ३०. विठ्ठल जनार्दन (६) समाधि श. १८०५ का. शु. ५. पेण तालुक्यांतील नातूंचे इनाम गांवाचे कारकून. नंतर शेती करीत. संन्यासाश्रमांतील नांव अनंताश्रम. भार्या सावित्री, चिखले येथील पाटणकरांकडील. कन्या (१) बहिणा, भ्र. नारायण गोविंद गांगल, कोहीळ. वि. श. १७७०. (२) नर्मदा, भ्र. बळवंतराव जोशी, रेवदंडा. वि. श. १७८०. (३) बनू. गणेश विठ्ठल (७) ज. श. १७५६ फा. व. १०, मृ. श. १८१७. सहा महिन्यांचे असतां चौक गांव जळाला. त्यांतून पाळण्यांत निजले असतां लोकांनी यांना बाहेर काढले. याची स्मृति म्हणून त्या वेळेपासून आजपर्यंत भाद्रपद महिन्यांत गणपति १० दिवस यांचे कुटुंबांत ठेवतात. व्ह. फा. उत्तीर्ण. असरोटी सजाला तलाठी व पुढे ठाणे, कुलाबा जिल्ह्यांत मामलतदार कचेरीत नोकरी. सेवानिवत्त श. १८१४. भार्या (१) राधा, पि. बचंभट मोरेश्वर मोने, तुपगांव. वि. श. १७७०. (२) मथुरा (अंबू), पि. माधव भिकाजी कर्वे, चासकमान, सर्व संतति मथुराबाईंची. कन्या (१) पिठी, भ्र. जनार्दन दामोदर जोशीमोकाशी, चौक. मृ. श. १८१३ भाद्र. (२) गंगू, भ्र. वामन श्रीकृष्ण जोशी, कुळगांव. ज. श. १७९३ श्रा. शु. ११. वि. श. १८०४. (३) यमुना, ज. श. १८०० मार्ग. व. ६. भ्र. कृष्णाजी भास्कर गोखले, नेरें. वि. श. १८११६ (४) • कृष्णा (बयो), भ्र. लक्ष्मण ही वैशंपायन, अलिबाग, वि. श. १८१३. * शंकर गणेश (८) भार्या पार्वती (मैनावती), पि. बाबूराव पटवर्धन, शिरढोण.