पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२० पेंडसे—कुलवृत्तान्त [ प्रकरण सखाराम दिनकर (९) म. स. १९४० जाने. १२. भार्या लक्ष्मी (वारू), पि. नारायण हरी आठवले, कर्जत. कन्या (१) जान्हवी. (२) येसू ऊर्फ विमल, मॅट्रिक. * दिनकर सखाराम ऊर्फ महादेव (१०) वय सुमारे १९. मॅट्रिक, * सदाशिव सखाराम { १०) वय सुमारे १४. । * गोविद दिनकर (९) भार्या राधा (गोदावरी), पि. भिकाजी जोशी, कल्याण. कन्या (१) नलिनी. (२) मालती. * विष्णु दिनकर (९) मिरजेस परशुराम पॉटरीचे एजंट आहेत. भार्या (१) इंदिरा | (शांता), पि. पाटणकर, पुणे. (२) इंदिरा (शकुंतला), पि. आपटे, पुणे. * पांडुरंग (शरद्) विष्णु (१०) ज. स. १९३८ जून ७. * दत्तात्रेय दिनकर (९) मिरज येथे धूतपापेश्वरचे एजंट आहेत. गंगाधर सखाराम (७) चौकास असत. कन्या सरस्वती, भ्र. विष्णु गोविंद सोमण, | पळस्पे. प्रभाकर सखाराम (७) मृ. श. १८०७ भाद्रपद शु. ८. सर्पदंशाने. वासुदेव भास्कर (७) मृ. श. १८०७ वैशाख शु. ४. खालापूर तालुक्यांत तलाठी होते. पुढे नोकरी सोडून शेती करीत. जंगलाचा उपयोग लोकांस होण्याविषयी यांनी पुष्कळ खटपट केली. भार्या गोपिका, पि. वैद्य., चौक. कन्या नथी, भ्र. फडके, नेरळ. । पांडुरंग वासुदेव (८) मृ. स. १८९८. वय ४०. पुण्यास इन्कमटॅक्स ऑफिसमध्ये नोकरी होती. भार्या सत्यभामा (मथुरा), पि. गणेश विष्णु सोमण, मोहपाडा. * दामोदर पांडुरंग (९) नाशिक येथे स्टेशनरी व कापडाचे दुकान आहे. कल्याण सोप, संतोष उदबत्ती यांची एजन्सी आहे. वास्तव्य नाव दरवाजा, पोळ यांचा वाडा, गृह क्रमांक २१०८. * मोरेश्वर दामोदर (१०) मुंबई जे. जे. स्कूल ऑफ ऑर्टस्मध्ये चित्रकलेचे शिक्षण चालू आहे. * वासुदेव दामोदर (१०) एम एस्सी. अंधेरी येथे कॉलेजांत लेक्चरर आहेत. वास्तव्य शास्त्री हॉल, यमुना चाळ, शेवटचा मजला, दातार यांचेकडे, मुंबई ७. * सदाशिव दामोदर (१०) नाशिकास शिपीकाम करतात. * दत्तात्रेय दामोदर (१०) मॅट्रिक. नाशिकास होमगार्डसमध्ये कारकून आहेत. पहिल्या वर्षाचे कॉलेजचे शिक्षणहि चालू. * रघुनाथ दामोदर (१०) में ट्रिक. मुंबईस रुईया कॉलेजमध्ये शिकतात, * मधुकर दामोदर (१०) शालान्त परीक्षा उत्तीर्ण. इंग्रजी शिकतो. * प्रभाकर दामोदर (१०) इंग्रजी शिक्षण चालू. * कमळाकर दामोदर (१०) ज. स. १९३६. इंग्रजी शिकतो.