पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* १

६ वें ] वंशावळी व माहिती * अजिर्तासह चिंतामणि (११) एफ्. वाय्. (सायन्स). पुणे. * जर्यासह चिंतामणि (११) इंग्रजी पांचवींत. * उदर्यासह चिंतामणि (११) इंग्रजी तिसरींत. * दिलीपसह चिंतामणि (११) ज. स. १९३९. इंग्रजी पहिलींत. * विजयसिंह चिंतामणि (११) ज. स. १९४०. मराठी शिक्षण चालू. * महादेव (अण्णा) विश्वनाथ (१०) स. १९४६ पासून मुंबईस डेप्युटी सेंट्रल | इंटेलिजन्स ऑफिसर आहेत. वास्तव्य सिल्व्हर फॉईल, पांचवा मजला, नवरोज, गमाडियां रस्ता, खंबाला टेकडी, मुंबई २६. भार्या सुमति, ज. स. १९१८. शिक्षण एफ्. वाय. कन्या सुनोति, ज. स. १९४७ मार्च.१. * शामकान्त महादेव (११) ज. स. १९४२ जाने. २९. मराठी शिक्षण चालू.

  • .

खंड पहिला, पृष्ठ २४४ .... * विनायक (आपा) विश्वनाथ (१०) बी एस्सी. सार्वजनिक कामांत भाग घेतात. वास्तव्य गृ. क्र. ३ सदाशिव पेठ, परांडे वाडा, पुणे. रा. स्व. संघाचे कार्यकर्ते. पांडुरंग काशीनाथ (९) मृ. स. १९४२. कन्या (१) इंदुमती, भ्र. घारपुरे. (२) कमला, बी. ए., भ्र. सदाशिव गणेश करमरकर, पुणे. वि. श. १८६५. खंड पहिला, पृष्ठ १००-१०१ ९ सखाराम विष्णु* दामोदर * महादेव* | | ( दिनकर पांडुरंग* मोरेश्वर दत्तात्रेय प्रभाकर मोरेश्वर* १०१ सदाशिव वासुदेव* रघुनाथ* कमळाकर* सदाशिव* मधुकर* मिरज नाशिक नाशिक मुंबई नाशिक : नाशिक खंड पहिला, पृष्ठ २४५ * बळवंत पांडुरंग (१०) वास्तव्य चंद्रिका बिल्डिग, शिवाजी पार्क, दादर. यांस एक कन्या आहे. दिनकर पांडुरंग (८) मृ. स. १९२० नवं. ८. भिवंडीस तलाठी होते. भार्या रखमा (सीता), मृ. स. १९३४ जाने १७. पि. कृष्णराव थत्ते, खालापूर (कुलाबा). कन्या (१) सखू (गंगा), भ्र. केशव नारायण गानू, चौक. (२) मनू (सरस्वती), भ्र. केशव ऊर्फ बगाराम अनंत लिमये, नागांव...

नाशिक मुंबई