पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पेंडसे—कुलवृत्तान्त ११६ अ | खंड दुसरा, पृष्ठ १०५ गजानन गणेश (७) मॅट्रिक परीक्षेत जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ति मिळवून बी. ए. पर्यंतच्या पुढील प्रत्येक परीक्षेत संस्कृत विषयांत शिष्यवृत्ति वा पारितोषिक मिळविणारे स. १८६६ पासून १९२९ पर्यंतच्या ६३ वर्षात फक्त सहा विद्यार्थी निघाले त्यांतील हे एक होत. यांच्या पूर्वी प्रि. वामन शिवराम आपटे व प्रा. महादेव मल्हार जोशी यांनी हा मान मिळविला होता. (ज्ञानप्रकाश, पुणे दि. १६ मार्च १९३०) * दीपक चंद्रकांत (९) जन्म सन १९४९ फेब्रुअरी. खंड दुसरा, पृष्ठ ११६ विजयकुमार नारायण स. १९४९