पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ चें] वंशावळी व माहिती ११७

  • अनंत गोविद (८) मॅट्रिक. कॉमर्स कॉलेजांत एक वर्ष होते. मुंबई कॉर्पोरेशन

मध्ये एंजिनीअरचे लघुलेखक आहेत. वास्तव्य महंमद बिल्डिग २ अ, खोली ४१, दादर, मुंबई १४. भार्या मालती (प्रभा), शालान्त परीक्षा उत्तीर्ण. पि. विष्णु दामोदर केतकर, साखरपं. वि. श. १८६९. * दिनकर गोविद (८) इंग्रजी ६ इयत्ता झाल्या असून आंजर्ले येथे असतात. * नारायण गोविद (८) इंग्रजी चवथींत. । * वामन गणेश (७) कन्यः (१) सुमति, ज. श. १८५८ कार्तिक. (२) विजया, ज. श. १८६३ पौष. (३) उषा, ज. श. १८६६ पौष. (४) आशा, ज. श. १८७३ श्रावण. ३ घराणे १३ वें, चौक-पंचनदी खंड पहिला, पृष्ठ २४२ बळवंतराव रावजी (विश्वनाथ) (७) कन्या (१) ताई (सत्यभामा), भ्र. वासुदेव गोपाळ सोमण, वाली. बंड पाला , २३४३, सीताराम बळवंत (८) नाशिक व पुणे येथे रहात. कन्या (३) चंदू (सरस्वती), भ्र. गणेश गोपाळ खरे, नाशिक. (७) शिऊ (यमुना), मृ. स. १९०९. भ्र. वासुदेव विनायक लेले, नागपूर. खंड पहिला, पृष्ठ २४३ विश्वनाथ सीताराम (९) भार्या अंबू, ज. स. १८८०, मृ. स. १९४६ जून, पि. दामोदर वामन भट, पुणे. कन्या (१) सुंदरा (रमा), भ. केशव त्र्यंबक गोखले, पुणे, (२) पुतळा (मालिनी), भ्र. डॉ. रघुनाथ बापूजी खरे, पुणे. (३) दमयंती, बी. टी., भ्र. दत्तात्रय हरी गोखले, एम्. एजी. सोलापूर. (४) तारामती, भ्र. श्रीधर महादेव जोशी, समाजवादी पक्षाचे पुढारी, पुणे * चितामणि (सुभाषचंद्र) विश्वनाथ | खंड पहिला, पृष्ठ १०० ( १०) वास्तव्य ७५९/३९ डेक्कन १० चितामणि* जिमखाना, पुणे ४. भार्या कमला, ज. स. १९०७ म. स. १९४७. पि. डॉ. दिनकर धोंड साठ्ये, पुणे. (रामचंद्र जयसिंह* शामकान्त * J(शिवाजी ) उदयसिंह* * रामचंद्र (शिवाजी ) चितामणी { ११) बी. कॉम. पुणे | प्रतापसिंह* दिलीपसिंह* (अजितसिंह* विजयसिंह* * प्रतापसिंह चिंतामणि (११) बी. एस्सी. पुणे डेमॉन्स्ट्रेटर, शेतकी । ( कृषि. ) पुणे मुंबई कॉलेज, पुणे. महादेव *