पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११० पेंडसे कुलवृत्तान्त [ प्रकरण

  • एकनाथ नारायण (८) वास्तव्य मांगलवाडी, कृष्णनिवास दुसरा मजला, मुंबई ४.

कन्या नलिनी, वय १५. इंग्रजी ५ वींत. खंड पहिला, पृष्ठ २२९ ।। * गोविंद नारायण (८) वास्तव्य शांतारामाची नवीं चाळ, मालिनी ब्लॉक, दुसरा मजला, मुंबई ४. कन्या (१) जयंती, इंग्रजी ५ वींत. (२) कुमुदिनी, इंग्रजी ३ रींत. (३) मंदाकिनी, मराठी ५ वींत. * शंकर गोविंद (९) विल्सन कॉलेजांत सायन्सच्या पहिल्या वर्षात शिकतो. * रामचंद्र नारायण (८) वास्तव्य इस्माइल बिल्डिंग, खोली ७९, दादर, मुंबई. * विनायक रामचंद्र (९) इंग्रजी ६ बींत. ‘महादेव गोपाळ (७) मृ. स. १९४७ नोव्हें. २२. कन्या (१) गोदावरी (सीता), मृ. स. १९४२. भ्र. रामचंद्र बळवंत बिवलकर, केळशी. (२) शांता (गिरजा) , भ्र. दत्तात्रेय वासुदेव गोखले. (३) विमल (आशा), भ्र. रामचंद्र महादेव परांजपे, केळशी. (४) कमल (विमल), भ्र. वसंत पुरुषोत्तम जोशी, पालगड. वि. श. १८६९. * वसंत कृष्ण (९) मराठी सातवींत. * सुधाकर कृष्ण (९) ज. स. १९४५. * रंगनाथ महादेव (८) मुंबईस पोलिस खात्यांत नोकरी आहे. वास्तव्य जुनी पोलिस लाईन, खोली ११६ भायखळा. भार्या मालिनी (चंपू), पि. भार्गव वासुदेव लिमये. वि. स. १९४३. * गणेश वासुदेव (८) आर्. आय्. एन्. डॉक्समध्ये स्टोअरकीपर आहेत. वास्तव्य इस्माईल बिल्डिग खोली ७९, दादर, मुंबई १४. कन्या उषा, इंग्रजी ३ रींत. अनंत गोविद (४) श. १७३० विभवनाम संवत्सरे माघ व. ५ रविवार या दिवशी आंजर्ले येथील ग्रामस्थांनी कृष्णाजी महादेव व राघो महादेव व मोरो सदाशिव कोल्हटकर यांस दातीर यांचा वंश नाही असे समजून आंजल्र्याचे एक ठिकाण देऊन तसे पत्र दिले. त्या पत्रावर खालील साक्षी आहेत त्यांत यांनीं चौगुले म्हणून सही केली आहे. (पे. द. जमाव रुमाल ४८०) १ महादाजी रघुनाथ भट महाजन हस्ताक्षर बापूजी महादेव. १ आपाजी बल्लाळ खाडिलकर वर्तक कसबे आंजर्ले व पांडुरंगभट खाडिलकर, १ अंताजी गोविंद पेंडसे चौगुले कसबे मजकर. १ धोंडभट नित्सुरे उपाध्ये मजकूर. १ हरी जोशी कसबे मजकूर.