पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वें ] वंशावळी व माहिती १११

खंड पहिला, पृष्ठ ९८-९९ अनंत विठ्ठल* नारायण* पांडुरंग अनंत - लक्ष्मण* शंकर* अनंत* मोरेश्वर* | जगदीश नरसिंह* अशोक* सुरेश* रविउदय* विजयकुमार* चितामणि* । कमलाकर अरविंद* प्रभाकर मुर्डी कलघटगी दापोली मुर्डी बुहार | श्रीपूर पुणे बुहार खंड पहिला, पृष्ठ २३० * गजानन पुरुषोत्तम (८) कटणी-कैमूर येथे खासगी नोकरी आहे. भार्या (२) कमल, पि. फडणवीस. कन्या कलावती, ज. स. १९४८. * लक्ष्मण पुरुषोत्तम (८) भार्या प्रमिला (रंगू), पि. जगन्नाथ घैसास. वि. स. १९४०. कन्या (१) पुष्पलता, वय ६. (२) मंगला, वय ३. * चितामणि लक्ष्मण (९) ज. स. १९४८. रामकृष्ण परशुराम (६) सांगलीस वकिलाकडे नोकरी होती. अनंत रामकृष्ण (७) मृत्यु सन १९१२ मे १८ शिरहट्टीस. शिक्षण सांगलीस झाले. भार्या (१) भागीरथी (कृष्णा), पि. दातार. शिरढोण. कन्या (१) गोदा (राधा), भ्र. दामोदर गणेश गोखले, रामदुर्ग. (२) गंगा (लक्ष्मी), भ्र. श्रीपाद भाऊराव खाडिलकर, उगार. भार्या (२) अन्नपूर्णा ( वेण ), पि. गोविंदराव केळकर, बनहट्टी. कन्या द्वारका ऊर्फ सोनू (रुक्मिणी), भ्र. विठ्ठल व्यंकटेश रानडे, मुधोळ, भार्या (३) यशोदा (तारा), ज. श.१८०६ ज्येष्ठ शु. १५. पि. विनायक सखाराम दाते, रामदुर्ग. पुत्र शंकर. * शंकर अनंत (८) ज. कुंदगोळ स. १९१२ ऑगस्ट १८. मॅट्रिक. पोलीसखात्यांत नोकरी आहे. वास्तव्य कलघटगी (धारवाड). व्यायामविशारद पदवी आहे. हार्मोनिअम वाजवितात. भार्या इंदिरा (अंबू), ज. स. १९१८. पि. कृष्णाजी रामचंद्र ताम्हनकर, रामदुर्ग. कन्या लीला, ज. स. १९३७ मार्च १०. * अनंत शंकर (९) ज. स. १९३९ जुलै २६. * अरिवंद शंकर (९) ज. स. १९४२ फेब्रुवारी १२. * विठ्ठल सदाशिव (७) कन्या शशिकला. वय ६. * अनंत विठ्ठल (८) दापोलीस मराठी ४ थींत. * अशोक विठ्ठल (८) वय ४.