पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वें ] वंशावळी व माहिती १०९:

  • अवधूत आत्माराम (९) शिक्षण मॅट्रिकपर्यंत. मुडस असतात.

या * एकनाथ आत्माराम (९) मुंबईस इंग्रजी शिकत आहे. * सुधाकर आत्माराम (९) मुडस मराठी सातवींत. * दत्तात्रेय बाळकृष्ण (८) कोल्हापुरास हिरडा व चंदन यांचा व्यापार करतात. भार्या (२) रमा (कृष्णा). कन्या (४) पुष्पा, ज. स. १९४७. * मधुसूदन दत्तात्रेय (९) इंग्रजी सहावीत. * शरद दत्तात्रेय (९) ज. स. १९४२ जाने. मराठी शिकतो. श्रीधर वामन (७) कन्या (१) तापी (जानकी), भ्र. धोंडो बाबाजी खरे, मुरुड, * जयराम श्रीधर (८) कन्या (१) दुर्गा, भ्र. लिमये, मुरुड. (२) अनसूया, | भ्र. बेडेकर, करंजगांव. (३) कुसुम. * मधुसूदन जयराम (९) ज. स. १९३२ जुलै १५. इंग्रजी शिकतो. * प्रभाकर जयराम (९) वय १५. मराठी शिक्षण चालू. * रामचंद्र जयराम (९) वय १३. मराठी शिक्षण चालू. * जयंत जयराम (९) वय ५. शंकर शिवराम (८) भार्या सुशीला, मृ. श. १८६२ आषाढ शु. ९... खंड पहिला, पृष्ठ २२७ ॐ श्रीकृष्ण शंकर (९) दादर येथे खासगी नोकरी आहे. रामचंद्र जगन्नाथ (७) भार्या जानकी (सीता), पि. नारायण वासुदेव खरे, गुहागर. * विश्वनाथ रघनाथ (८) बी. ई. मुंबई कॉर्पोरेशनमध्ये इंजिनीअर खात्यांत नोकर आहेत. वास्तव्य जीवा नारायण चाळ, आग्रारोड, कल्याण. भार्या सबनीसांकडील. विष्णु कृष्ण (५) पेशवे दप्तर जमाव रुमाल ४५९ मध्ये मुर्डी येथील विमलेश्वरास । श्रावण मासाभिषेकास मिळणारे वर्षासन यांनी घेतल्याचा उल्लेन * हरी वासुदेव (७) कन्या (१) अहिल्या, मृ. स. १९४४. (२) येसू. मृ. स. १९४३. (३) यमुना. मृ. स. १९३९. * अच्युत हरी (८) कन्या (२) नलिनी, वय १३. | खंड पहिला, पृष्ठ २२८ * सदाशिव अच्युत (९) मुंबईस इंग्रजी शिकत आहे. * रामचंद्र अच्यत (९) वय ९. पूर्व आफ्रिकेत वडिलाबरोबर असतो. जगन्नाथ हरी (८) मृ. स. १९४३. * चिंतामणी हरी (८) मॅट्रिक. मुंबईस सिंगर सुइंग कंपनीत नोकर. भार्या सुधा, पि. आघरकर, हर्णे. * नन्दू चितामणी (९) ज. स. १९४८. * नारायण गोपाळ (७) भार्या द्वारका, मृ. स. १९३५ आगस्ट २६. | श्रावण मासा।