पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०८ पॅडसे—कुलवृत्तान्त [ प्रकरण खंड पहिला, पृष्ठ २२४ सीताराम बाळकृष्ण (८) मृ. श. १८६४ माघ शु. ६. कन्या (२) कृष्णा (शरयू), • एम्. ए. बी. टी., भ्र. जो. व्ही. बाळू, पुणे. एरंडवणे येथील स्त्रियांच्या कॉलेजच्या मुख्याध्यापिका आहेत. २०३ ५ । 28 222-८९ * गणेश सीताराम (९) डी. ओ. एम्. एस्. (मुंबई) ही परीक्षा स. १९४० त दिली. नेत्रविशारद. पुण्यास सदाशिव पेठेत सोट्या म्हसोबाजवळ गृ. क्र. ९५५ येथे यांचा डोळयाचा दवाखाना आहे. वास्तव्य माडीवाले कॉलनी क्र. ६३१/२७ सदाशिव पेठ. भार्या विजया (कृष्णा), वय ३०, गृहीतागमा असून शारीरिक शिक्षणाचा डिप्लोमा मिळविला आहे. अहिल्यादेवी हायस्कुलमध्ये शिक्षिका आहेत. पि. आर. व्ही. जोशी. खंड पहिला, पृष्ठ २२५ परशुराम बाळकृष्ण (८) कन्या विमल. मॅट्रिक. भ्र. दत्तात्रेय गणेश दामले, मुंबई. - वि. स. १९४१. * मोरेश्वर परशुराम (९) मुंबईस सुपारीचा व्यापार करतात. वास्तव्य राम बाग, लेडी जमशेटजी रोड, मुंबई २८. भार्या सरला (द्रौपदी), पि. विश्वनाथ विष्णु नामजोशी, विलेपार्ले. वि. स. १९४१. * विष्णु परशुराम (९) मुंबईस हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये नोकर आहेत. वास्तव्य रामबाग, लेडी जमशेटजी रोड, मुंबई २८. भार्या, लीला, ज. स. १९२५ जानेवारी १. पि. पांडुरंग गोविंद गोखले, मुंबई. वि. स. १९४३ फेब्रुवारी १५. * आत्माराम बाळकृष्ण (८) कन्या (४) प्रभावती (सुशीला), शालान्त परीक्षा उत्तीर्ण. भ्र. वामन नारायण गोखले, दळे. वि. स. १९४८. (५) कुमुदिनी, शालान्त परीक्षा उत्तीर्ण. खंड पहिला, पृष्ठ ९६-९७ .८ दत्तात्रेय* जयराम चितामणि कृष्ण* वसंत* सुधाकर* मुर्डी मधुसूदन* मधुसूदन* रामचंद्र सदाशिव* शरद* प्रभाकर* जयंत* रामचंद्र* कोल्हापूर मुर्डी मुर्डी दारेसलाम मुंबई मुंबई दारेसलाम खंड पहिला, पृष्ठ २२६ * दिगंबर आत्माराम (९) मॅट्रिक. मुंबईस रिझर्व्ह बँकेत नोकरी आहे.