पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४७ १०४ पेंडसे कुलवृत्तान्त [ प्रकरण गांव तर्फ केळशी गांव तर्फ खेड आडे कसबे खेड ८८ पाडले आंजणी। मांदिवली १२ मेटे अडखळ । असगणी व घाणेखुट आंबिवली आंजर्ले गांवांत ४ चार चौगुले होते. १ चोपडा २ पेंडसा ३ खाडिलकर व ४ साठ्या .. खंड पहिला, पृष्ठ २१६ महादेव बाळाजी ऊर्फ तात्या (४) ऐतिहासिक कागदपत्र क्रमांक १३ मध्ये पड जमिनीचे लागवडीबद्दल यांनी कौल मिळविला. त्याचप्रमाणे दर्यागर्क खाजण बंदिस्त करण्याबद्दल श. १६९६ मध्ये यांनी सनद मिळविली. (ऐ. क्र. ५५ पहा) ऐ. क्र. १३ मधील कौल मिळविण्यांत यांच्याबरोबर गोविंद केशव बिवलकर कमाविसदार कसबे दाभोळ ता. पंचनदी, बाळाजी चिंतामणि दातीर महाजन कसबे आंजर्ले व बाबाजी बल्लाळ साठे चौगुले कसबे मजकूर हे होते. येथे दातीर यांस आंजल्र्याचे महाजन म्हटले आहे हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. नारो महादेव (५) इ. स. १८१२ त सुवर्णदुर्गाचे हिशेबांत रु.४॥ यांचेतर्फे चिंतामणशेट पोतदार यांनी भरल्याचा उल्लेख आहे (पे. द. जमाव रु. ४६१) कन्या (६) द्वारका (गोदावरी), भ्र. लक्ष्मण गणेश खांबेटे, आंजलें. खंड पहिला, पृष्ठ २१७ त्र्यंबक महादेव (८) कन्या (१) चंपी, बी. ए. १९४६. भ. बापट, मुंबई. वि. स. १९४८. * वसंत त्र्यंबक (९) मुंबईस रेडिओसंबंधी शिक्षण चालू. * गणेश कृष्ण (८) मुर्डीचे पोलिस- | खंड पहिला, पृष्ठ ९५ पाटील आहेत. धन्वंतरी मासिक व | ८ गणेश* चंद्रकांत सिद्धिविनायक छापखाना चालवितात. - शरच्चंद्र* अजित* * शरच्चंद्र गणेश (९) मुर्डीस मराठी | L जयंत* सहावीत. मुर्डी पुणे | . * रमेश गणेश (९) मुर्डीस मराठी सहावीत. * जयंत गणेश (९) वय ९. मराठी तिसरींत. *मोरेश्वर कृष्ण (८) मुंबईस स्वतःचे कारखान्यांत अर्क, रसायने इत्यादीसाठी लागणारी भांडीं, नळ्या इत्यादि तयार करतात. वास्तव्य मोरपे रेडिओज्, इंदुभुवन, भाटवडेकर वाडी, ५७ रानडे रोड एक्स्टेन्शन, मुंबई २८, रमेश*