पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वें] वंशावळी व माहिती १०३ १६८ खंड पहिला, पृष्ठ ९४ ।। गोविंद महादेव गोविंद | गणेश

रामभट लक्ष्मण (ऐ. क्र. ५४ पहा.) हे सखंभट लक्ष्मण वाडा | सडे येथे होते. तसेच रामभट गोविंदा | १ (४) ने आपले मूळगांव सडे पिरंदवणे सांगितले आहे. | ऐ. क्र. २६ व २७ मधील नारायण-| भट लक्ष्मण यांस परगणे रायरी हुबळी येथे याच काळांत (श. १७२६) इनाम | मिळाले आहे. त्यांचा या घराण्याशीं| ४ कांहीं संबंध असेल काय ? रायरी हुबळी म्हणजे जुनी हुबळी होय. घराणे क्रमांक ३३ मधील नारायण लक्ष्मण | हाच असेल काय ? सदाशिव लक्ष्मण (५) यांचे भार्येचा | खालील लेख नाशिकास आहे. ] नाशिक-वा. दाते, (१-६) सडे-| गुहागर. काशी (पार्वती) भ्र. सदाशिव लक्ष्मण सा. दीर तात्या वसखाराम व विष्णु, | सासू उमा. | बाळाजी सदाशिव महादाजी सखाराम तात्या अनंत विष्णु कृष्ण ६ बाळाजी पांडुरंग गोविंद शंकर घराणे १२ वें, मुर्डी खंड पहिला, पृष्ठ २१३ । श्रीविमलेश्वर याचे मुर्डी येथील देवालय में गुजराने—गुरवाने नव्हे-स्थापन केले. इ. स. १७६० चे पेशवे दफ्तरांतील सुवर्णदुर्गचे हिशेबांत विमलेश्वर देवास सालीना रु. ७ व श्रीगणपति, मुर्डी, यास सालीना रु. ३० नक्त नेमणूक असल्याची नोंद आहे. पेशवे दफ्तर जमाव रुमाल ४५८ मधील कागदांत प्रत्येक गांवांत त्या वेळी ब्राह्मणांची घरे किती होती ते दाखविले आहे; त्यांत : घरे गांव तर्फ केळशी | घरें गांव तर्फ पंचनदी पंचनदी : 3. आंजर्ले . वणोशी - २ केळशी । | ७७. . गिम्हवणे तर्फ जालगांव। .. ४१ हर्णे । मुड २५ २४ ७६