पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

• ६ वें ]. वंशावळी व माहिती ९७ घराणे ९ वें, केळशी-रेवदंडा

६ खंड पहिला, पष्ठ २२.. .. हरी (१) सु. स. ११२२ जमादिलाखर छ २५ चे कार्ले यांच्या देशकुळकर्णाबद्दलचे निवाडपत्र आहे. त्यामध्ये हरी महाजन, कसबै केळशी असे नांव आहे. त्यावरून

हे श. १६४३ मध्ये केळशीस होते. (पे. द. जमाव रुमाल ४८० ) बाळाजी हरी (२) शं. १६९८ मध्ये यांनीं तोतयाचे निशाण बिरवाडीवर लावले । (ऐ. क्र. ५२ पहा). मुर्डी-आंजर्ले वादांत " बाळाजी हरी केळशीकर महाजन हल्ली वस्ती मेढे अंवचितगड' असा यांचा उल्लेख आहे. बाळाजी पांडुरंग (४) सु. स. १२११ मधील केळशीचे माणसांचे यादींत यांचे नांव आढळते. (पे. द. जमाव रुमाल ४८०) * गजानन श्रीधर (९) मुंबईस जी. आय्. । खंड पहिला, पृष्ठ ९० ।। "पी. रेल्वेत नोकरी. वास्तव्य २२२ | ९ गजानन नीळकंठाश्रम, विठ्ठलभाई पटेल | रोड, गिरगांव. भार्या सरस्वती, पि. रामचंद्र दांडेकर, जालगांव. वि. स. १९४१. । मुंबई * रामचंद्र गजानन (१०) ज. स. १९४४ ऑक्टो. ११. * बल्लाळ श्रीधर (९) मॅट्रिक. मुंबईस जी. आय्. पी. रेल्वेत नोकरी. वास्तव्य सीतारामभुवन, मागची चाळ, पहिला मजला ठाकुरद्वार. भार्या प्रेमला (दुर्गा), ज. श. १८४६. पि. कृष्णाजी काशीनाथ लेले, अनगांव. वि. स. १९४४, कन्या प्रतिभा. * चितामणि श्रीधर (९) मुंबईस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी. वास्तव्य वासुदेव बिल्डिग क्र. ३, दुसरा मजला, खोली ११, ठाकुरद्वार. भार्या सुधा, । पि. गोरे, देवगड. वि. स. १९४७. "हेरी श्रीधर : (९) रेवदंड्यास व्यापार करतात खंड पहिला, पृष्ठ २०३। भालचंद्र श्रीधर (९) मृ. स. १९४४. * मधुसूदन श्रीधर (९) इंग्रजी २ री. * गंगाधर श्रीधर (९) इंग्रजी पहिली. * विनायक श्रीधर (९) मराठी ४ थी. " गोविद भिकाजी ऊर्फ सावळाराम (८) भार्या (१) सत्यभामा, पि. काशीनाथ जोशी, आपटे (पनवेल). कन्या चंद्रभागा (राधा), भ्र. कृष्णाजी रामचंद्र मोडक, पढघवली. भार्या (२) उमा. कन्या (१) येसू । (इंदिरा), . त्रिविक्रम शिदोरे, मुंबई. (२) लीला (वागीश्वरी), भ्र. कुमार संभाजी अखिले, नागपूर. (३) रतन (मंगला) , भ्र. रामचंद्र लेले, मुंबई. (४) मालती, ७ प. कु. वृ. ३