पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

•wwwww ९६ पेंडसे कुलवृत्तान्त [प्रकरण पंत पेंडसे होता असे उल्लेख इ. स. १७८७ पर्यंत सांपडतात; ते सदाशिवपंत हेच असावेत असे दिसते. विश्वनाथ सदाशिव (१) यांजकडे सन १७७२ मध्ये सुभाची फडणिशी व महालचे | मजमूचे काम होते (ऐ. क्र. ५१ पहा). गोविद सदाशिव (१) यांजकडे इ. स. १७७२ मध्ये प्राा कोडील येथील मजमूची आसामी होती. ते काम यांचे चुलतबंधु नारो कृष्ण करीत. शिवाय यांजकडे दप्तरची आसामी होती. त्याबद्दल यांस रु. २५० ऐन नक्त नेमणूक व कापड आख ५० चे मिळत असे (ऐ. क्र. ५१ पहा ). | खंड १ ऐतिहासिक कागदपत्र क्रमांक १२ (पृष्ठ ३७) मध्ये पेशवे यांचे एकबेरजी दप्तरांत गोविंद सदाशिव असल्याचे लिहिले आहे. ते गोविंद सदाशिव, घराणे २ मधील नसून या घराण्यांतील गोविंद सदाशिव असावेत असे वाटते. महादाजी सदाशिव (१) इ. स. १७७२ मध्ये ता. मांडलें, प्रांत राजपुरी येथील | मजमूचे काम यांचे नांवे होते. (ऐ. क्र. ५१ पहा). नारायण कृष्ण (१) हे इ. स. १७७२ मध्ये प्रो कोडील येथील मजमूचे काम करीत असत. (ऐ. क्र. ५१ पहा). * विष्णु हरी (६) कन्या शांता, भ्र.| खंड पहिला, पृष्ठ ८९ गंगाधर बहिरेश्वर दामले, पेण. ६ विष्णु* कृष्ण* * दत्तात्रेय विष्णु (७) भार्या सुशीला | (काशी), पि. वामन रावजी सोमण, दत्तात्रेय शिवराम* तळे. गोविद* | गजानन* विनायक* | गोपाळ* * गोविद विष्णु (७) ब्रुकबॉन्ड कंपनीत | ७ दिनकर* लक्ष्मण* नोकरी आहे. वास्तव्य इराणी श्रीधर* मंझील, पहिला मजला, दादर, मुंबई. भार्या शालिनी, पि. नरसिंह अनंत बिरवाडी बिरवाडी म्हसकर, पुणे. कन्या मंगला. दादर * मधुकर विष्णु (७) वय ७.. महादेव हरी (६) मृत. खंड पहिला, पृष्ठ २०१ : पाजी काशीनाथ (४) भार्या द्वारका, मृ. श. १८६२. अनंत आपाजी (५) मृ. श. १८६४. * कृष्णाजी अनंत (६) कन्या (१) सुंदरा, भ्र. मधुकर गणेश वैद्य, रोहें। | (२) विमल, वय ९. (३) कुसुम, वय ७. * लक्ष्मण कृष्ण (७) वय ५.

मधुकर*