पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९८ पेंडसे—कुलवृत्तान्त [ प्रकरण

  • वासुदेव गोविंद (९) मुंबईस नोकरी आहे. * सदाशिव गोविंद (९) डिलाईल रोड पोस्ट ऑफिसांत नोकरी आहे. | वास्तव्य कुर्ला. * भास्कर गोविद (९) मॅट्रिकचे वर्गात. अत्माराम भिकाजी (८) भार्या अन्नपूर्णा. कन्या सई, भ्र. गजानन फडके, कल्याण. * त्र्यंबक आत्माराम (९) नागपुरास एस्. के. रानडे आणि कंपनी यांचे कापड... दुकानांत नोकर.

खंड पहिला, पृष्ठ २०६। खंड पहिला, पृष्ठ ९१ * सांईराम पांडरंग (८) खडकी आर्सनल | ८ सांईराम* मध्ये नोकरी आहे. वास्तव्य नगरकर वाडा, ५१९ बुधवार पेठ, | जयंत* पुणे पुणे. भार्या, पि. विष्णु सदाशिव गोखले. भोर. वि. स. १९४४. * जयंत सांईराम (९) ज. स. १९४७ जून. * वामन पांडुरंग (८) मॅट्रिक. जी. आय्. पी. रेल्वेत माटुंगा येथे डब्ल्यू. ए. ऑ. ऑफिसमध्ये नोकरी आहे. वास्तव्य ४७ नूरमॅझील शेवटचा मजला, व्हिन्सेन्ट रोड, दादर. * दिगंबर पांडुरंग (८) मुंबईस बोरीबंदर स्टेशनवर पार्सल खात्यांत नोकरी वास्तव्य बंधूजवळ. * जनार्दन पांडुरंग (८) मॅट्रिक. मुंबईस इन्कमटॅक्स ऑफिसमध्ये नोकरी करून सिद्धार्थ कॉलेजमध्ये शिकतात. वास्तव्य बंधूजवळ. * विष्णु पांडुरंग (८) रेवदंड्यास व्यापार करतात. * दामोदर पांडुरंग (८) इंग्रजी ५ वी. दत्ताजी बाळाजी (३) सु. स. समानीन मया व अलफ मोहरम छ १३ या दिवस' गोविंद बाळकृष्ण गणपुले यास केळशी येथे जमीन इनाम दिली. त्याने चतुःसीमेंत " उत्तरेस दत्तो बल्लाळ महाजन पेंडसे ठिकाण असे म्हटले आहे. (पे. द. दफाते रुमाल ६५४). घराणे १० वें, केळशी-वाडे खंड पहिला, पृष्ठ २०७ बापू' रामचंद्र (७) मृ. सुमारे स. १९४२. श्रीकृष्ण बापू (८) मृ. सुमारे स. १९४४. खंड पहिला, पृष्ठ २०८ मोरो रामचंद्र (५) स. १८५६ मध्ये पुनर्विवाहाचा कायदा झाला. स. १८६