पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

= == -- ६ ३.] । वंशावळी व माहिती ९५ vvvwwwwwwwwwwvvv आसाम्यांची यादी उपलब्ध झाली आहे. (ऐ. क्र. ५१ पहा). तीवरून गणेश हा या घराण्याचा मूळ पुरुष होय. त्या यादींतील माहितीवरून खालीलप्रमाणे बंशावळ आहे :- उणे२ गणेश । कृष्ण चणे १ सदाशिव . . .। । १. विश्वनाथ गोविंद महादाजी नारायण यांतील माहादाजी हा मूळपुरुष म्हणून दाखविलेला महादेव होय. म्हणजे याच्या पूर्वीच्या दोन पिढ्यांची नांवें कुंळलों. या घराण्यांतील जुने पाट वगैरे सामानांवर कांहीं नांवें आढळली त्यांवरून कल्पनेने यांचे पूर्वजांची वंशावळ पृष्ठ २०० वर दिलेली आहे. तिच्याशीं वरील यादीचा मेळ पडतो. घरांतील वस्तूंवरील नांवे इत्यादि क्षुल्लक वाटणारी माहितीहि संशोधनाच्या कामीं कशी उपयोगी पडते हे यावरून निदर्शनास येईल. | गोविंद अगर गोपाळ असे पृष्ठ २०० वर नांव लिहिले होते; ते आतां गोविंद हे निश्चित झाले आहे. महादाजी सदाशिव यांस गोविंद व्यतिरिक्त आणखी एक विश्वनाथ या नांवाचा भाऊ होता. । | वरील यादींत पाा, कोडील येथील मजमू गोविंद सदाशिव याचें नांवे होती, तेथे त्याचे चुलतभाऊ नारो कृष्ण पेंडसे चाकरीस होते असे लिहिले आहे. हे सख्खे चुलत भाऊ असल्यास सदाशिव गणेशाचा कृष्ण हा सख्खा भाऊ ठरतो. निश्चित माहितीच्या अभावीं तो त्याच पिढींत पितापुत्रसंबंध न दाखवितां दाखविला आहे. | महादेव (१) याच्या पूर्वीच्या दोन पिढ्यांची नांवें नवीन मिळालेल्या माहितीमुळे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे महादेव याची पिढी एक दाखविली आहे. ती आतां तीन म्हणावयास पाहिजे व याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या पिढीच्या क्रमांकांत बदल होईल; परंतु तसे केले असतां वाचकांचा घोटाळा होईल, म्हणून पहिल्या खंडांत दाखविलेले पिढीचे अंक या खंडांत कायम ठेविले आहेत. नवीन उपलब्ध झालेल्या वरील पिढ्यांस अनुक्रमें उणे १ व उणे २ असे अंक दिले आहेत. | खंड पहिला, पृष्ठ २०० सदाशिव गणेश (उणे १) पेशवाईत दप्तराकडे फडणिशी व मजमूच्या ब-याचशा महत्त्वाच्या कामावर हे असावेत असे वाटते. उपलब्ध यादीवरून तालुके बिरवाडीपैकीं सुभाची फडणिशी, महालची मजमू, तालुके मांडलें येथील मजम, पो कोडील येथील मजमू, शिवाय दप्तरची आसामी अशा पांच आसाम्या यांजकडे होत्या. आपाजी राम दाभोळकर यांच्याकडे शिद्यांच्या स्वारीत उत्तरेस सदाशिव