पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९४ पॅडसे—कुलवृत्तान्त [ प्रकरण मुरुड मुंबई विनायक सदाशिव (६) स. १८१० मधील केळशीचे रहिवाशांचे यादींत यांचे नांव आहे. विनायक श्रीधर (९) मृत्यु सन १९४२. * गणेश श्रीधर (९) भार्या सरस्वती. | खंड पहिला, पृष्ठ ८८ मृ. स. १९४८ जाने. ८ कन्या (१) | ९ गणेश* प्रभावती, ज. स. १९३४. इंग्रजी चवथींत. (२) नलिनी, ज. स. | मोरेश्वर* १९३७. मराठी चवथींत. गजानन* अनंत* * मोरेश्वर गणेश (१०) ज. स. १९२२.। मुंबईस बी. ए. चे वर्गात आहेत. j मेट्रिक पुढील शिक्षण नोकरी करून । मुरुड घेतले. पोर्टट्रस्टमध्ये नोकरी असून हिदी व शॉर्टहँड टायपिस्ट क्लासमध्ये अध्यापकाचे काम करतात. हिंदी रत्न व लंडन कॉमर्सची परीक्षा उत्तीर्ण. भार्या सुमति, वय२०, मॅट्रिक पि. गाडगीळ, पालवणी. * गजानन गणेश (१०) ज. स. १९३२. इंग्रजी सहावीत. * अनंत गणेश (१०) ज. स. १९४२. मराठी दुसरींत. खंड पहिला, पृष्ठ १९९ सखाराम काशीनाथ (८) कन्या उत्तरा (सावित्री), ज. स. १९१२ डिसें. २३. भ्र. बाळकृष्ण सीताराम मोडक. * वामन सखाराम (९) ज. स. १९१६. | खंड पहिला, पृष्ठ ८८ वास्तव्य ३२ नंदलालपुरा, इंदूर. वामन* भार्या शांता, पि. केशव गणेश फणसे, मंडलेश्वर. जयंत* . . .। १०५ वसंत* * जयंत वामन (१०) ज. स. १९३९ हेमंत हेमंत एप्रिल १७. * वसंत वामन (१०) ज. स. १९४२ आगस्ट १७. इंदूर * हेमंत वामन (१०) ज. स. १९४८ एप्रिल २०, बापूजो लक्ष्मण (८) भार्या येसू, पि. कृष्णंभट अनंत विद्वांस, केळशी. | | १०१ वसंत* घराणे ८ वें, केळशी-बिरवाडी खंड पहिला, पृष्ठ १९९ या घराण्याचा मूळ पुरुष महादेव दाखविला आहे. सु. सन सलास सत्र" मया व अलफ (इ. स. १७७२) मधील सदाशिव गणेश पेंडसे यांजकडे असलेल्या