पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वें] वंशावळी व माहिती ९३ बळवंत परशुराम (१०) मृ. स. १९४० ऑक्टोबर २५. * विठ्ठल परशुराम (१०) ज. स. १९३८. पुणे येथे मराठी शिक्षण चालू. * पुरुषोत्तम विठ्ठल (९) बी. बी. सी. आय्. रेल्वेत हेड गुडस् क्लार्क होते. स. १९४२ त सेवानिवृत्त झाले. वास्तव्य, गृह क्र. ५०१, नारायण पेठ पुणे. भार्या सत्यभामा (गोद्), पि. श्रीधरपंत जोशी, मांडवणे. * लक्ष्मण पुरुषोत्तम (१०) बी. एस्सी. स्कॉलर, गव्हर्नमेंट पेपर सेन्टर, पुणे. १ लक्ष्मण पुरुषोत्तम २ सौ. शीलाबाई स. १९४६ । पेपर आणि बोर्ड मिल टिळकनगर (बेलापूर) मध्ये नोकरी आहे. भार्या (१) निर्मला (तारामती), पि. गोविंद कृष्ण मोडक, पुणे. वि. श. १८६४. म. स. १९४५. (२) शीला - (कमल), पि. बाळकृष्ण नारायण दाते, पुणे. * सुरेंद्र लक्ष्मण (११) ज. स. १९४८ फेब्रुवारी २२. * माधव पुरुषोत्तम (१०) एम्. ए. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचारक, ठाणे. * दत्तात्रेय पुरुषोत्तम (१०) ज. स. १९२७. पुण्यास ज्युनिअर बी. एस्सी. चे वर्गात. बचंभट रामचंद्र (६) इ. स. १८१३-१४ त बचंभट पेंडसे वा केळशी, यांस गवत २००० व चुडी २०० सरकारांतून मिळत असल्याचा उल्लेख आढळतो. खंड पहिला, पृष्ठ १९८ भिकाजी सदाशिव (६) स. १८१० मधील केळशीचे रहिवाशांचे यादींत यांचे नांव आहे. (पे. द. जमाव रु. ४८०). विसाजी सदाशिव (६) सु. स. १२१२ जिल्काद छ १ चा एक कौल केळशीचा आहे. त्यांत यांचे नांव आहे.