पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

འབའ་ ९० पेंडसे-कुल-वृत्तान्त [ प्रकरण

  • गणेश विनायक (९) वय सुमारे ४९. उमरावतीस शेती फॉर्मवर नोकरी आहे. | भार्या तारा (भीमा), पि. विनायक गोविंद डोंगरे, नागपूर. * वसंत (नागू) गणेश (१०) वय २२. शिकत आहे. * सदाशिव विनायक (९) वय सुमारे ४४. यवतमाळला मोटारड्रायव्हर आहेत.

• भार्या इंदिरा (कृष्णा), पि. विष्णु दिनकर भट, वडुथ. कंन्या कुमुदिनी, ज. स. १९३५. * सिद्धनाथ सदाशिव (१०) ज. स. १९३२. शिकत आहे. * कृष्णाजी विनायक (९) वय सुमारे ३७. यवतमाळास मोटारड्रायव्हर आहेत. खंड पहिला, पृ. १९६। सखाराम बापूजी (६) मौजे विडवागळे, ताा पोयनाड, जि. कुलाबा येथे यांची शेती होती असा श. १७६४ मधील उल्लेख आढळतो. (पे. द. जमाव रुमलि ९५) कृष्णाजी गणेश (९) मृ. स. १९४२. * दत्तात्रेय गणेश (९) सध्यां अलिबागेस सबजज्जकोटत कारकून आहेत. * बापूजी गणेश (९) स. १९३९ त सेवानिवृत्त होऊन पुण्यास सदाशिव पेठ , गृ. क्र. ९८२ येथे शिवराम लॉन्ड्री या नांवाची लॉन्ड्री चालवितात. वास्तव्य शुक्रवार पेठ, घर नंबर ३४५ केंजळेवाडा. यांचा कागदाच्या पिशव्यांचाहि कारखाना आहे. कन्या (१) तारा (शकुंतला), नं. विष्णु रामचंद्र दाब, दापोली, व्ह. फा. (३) रेवती, मृ. स. १९४०. * चिंतामणी बापूजी (१०) पुण्यास डॉ. गोखले यांचेकडे कंपाउंडर आहेत. * वसंत बापूजी (१०) ज. स. १९४०. मराठी शिक्षण चालू. : शंकर अनंत (८) पिढी ५ नसून ८ आहे. बाबाजी गणेश (४) हे शक १७०४ मध्ये कोपरगांवीं सहकुटुंब गेले होते. (ऐ. *. ५० पहा). कृष्णाजी रामचंद्र (६) सु. स. १२२० मध्ये कृष्णाजो राम महाजन, केळशी यांचा तक्षीम अपाभट साठे, खोत यांजबरोबर एक चतुर्थाश होती. स. १८०९ च सुवर्णदुर्गाचे हिशेबांत खालील उल्लेख आहे. ' रुपये ४० सालमजकूरचे गल्याबद्दल गु. कृष्णाजीराम महाजन केळशीकर' याचे पुढील वर्षाचे केळशीच रहिवाशांचे यादींत यांचे नांव आहे. (पे. द. जमाव रुमाल ४८०) | खंड पहिला, पृष्ठ १९७। परशुराम विठ्ठल (९) मृत्यु १५ मे १९४५. महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस कमिटीचे चिटणीस या नात्याने हे मुख्यत: हिशेब ठेवण्याचे काम करीत. ते हिशेब यांनी इतवया निर्दोष पद्धतीने ठेवले होते की, ऑल इन्डिया काँग्रेस कमिटीचे हिशेब तपासनीस म. प्र. काँ. क. चे हिशेब इतर कमिट्यांपुढे आदर्श म्हणून ठेवीत.