पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६वें ] वंशावळी व माहिती ८९ wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww.Lisprofessional9999 (चर्चा) त्यांस कसबा केळशी येथील हक्क वतनदार महाजन म्हणून रु. २५ मिळाले आहेत. (पे. द. रु. १८०). हे विसाजीपंतांचे कोण हे कळत नाहीं. कृष्णाजी गोविंद (हे गोविंद हरीचे पुत्र असावे ) यांस अशीच रक्कम श. १७३३ मध्ये मिळाली आहे. (ऐ. क्र. ८७ पहा). याच सुमारास केळशीस बापूजी हरी महाजन व गोविंद सदाशिव पेंडसे आहेत. (ऐ. क्र. ८६ पहा.) बापूजी हरी हा गोविंद हरीचा भाऊ असू शकेल. खंड पहिला, पृष्ठ ८६-८७ ८ विनायक ९ गणेश सदाशिव* कृष्ण* बापू* परशुराम | | के लक्ष्मण १० (वसंत सिद्धनाथ* चितामणि*. रामचंद्र विष्णु लक्ष्मण* कृष्ण* वसंत* J(नागू) जनार्दन बळवंत विठ्ठल* रवीन्द्र* सुरेंद्र* दादर पुणे टिळकनगर उमरावती यवतमाळ यवतमाळ पुणे (बेलापूर) ११ पुणे पुणे खंड पहिला, पृष्ठ १९४ गणेश भिकाजी (५) सुहुर सन १२११ (इ. स. १८१०) मध्ये केळशीस असलेल्या | माणसांच्या यादीत यांचे नांव आहे. (पे. द. जमाव रुमाल ४८०) विश्वनाथ गणेश (६) संस्थान श्रीपुरंदरेश्वर अन्नछत्र, मौजे खामगांव निाा राजश्री रामराव काशीनाथ परचुरे येथील बेगमीस मौजे असनोली ताा वाडा प्राा कल्याण भिवंडी हा गांव होता. या असनोली गांवची वहिवाट हे पहात असत; असे परचुरे यांजकडे उपलब्ध झालेल्या हिशेबी कागदांवरून कळते. श. १७२१ ते १७४७ पर्यंतचे हिशेबांत यांचे नांव आहे. सु. स. १२१२ जिल्काद छ १ रोजींचा कौल केळशीचा आहे. त्यांत विसाजी सदाशिव व विश्वनाथ गणेश महाजन हीं नांवे आहेत. (पे. द. जमाव रुमाल ४८०) खंड पहिला, पृष्ठ १९५ भास्कर रामचंद्र (१०) मृत. विनायक गंगाधर (८) हे यवतमाळास शेती करीत. तेथेच स्थाईक झाले. भार्या अन्नपूर्णा. कन्या (१) शांता, भ्र. जोशी, यवतमाळ. (२) आवडी, भ्र. नातू ' अकोला.