पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वें ] wwwwww वंशावळी व माहिती ९१ सार्वजनिक कार्याची आवड असल्यामुळे हे टिळकपक्षाच्या प्रत्येक कार्यात अंगमेहनत स्वार्थत्यागपूर्वक करावयास नेहमी तयार असत. व प्रत्येक अंगीकृत काम उत्कृष्ट रीतीने पुरे करीत. राहणी साधी, हिशेबांत कांटेकोर व चोख, मित्रकार्यात तत्पर, स्वकर्तव्यांत दक्ष अशी यांची वागणूक होती. भार्या (३) रमा, यांचा पुत्र, विठ्ठल ऊर्फ बन्या. । * रामचंद्र परशुराम (१०) सिनेमा कंपनीत नोकरी आहे. वास्तव्य ६७ लतीफ बिल्डिग, दादर, मुंबई. भार्या उषा ( कुसुम ), पि. नारायणराव जोशी, थळ. वि. स. १९४२. कन्या नीला, ज. स. १९४६. परशुराम विठ्ठल * कृष्णाजी परशुराम (१०) मॅट्रिक. पुण्यास मिलिटरी एन्जिनिअरिंग सव्हसमध्ये नोकरी. वास्तव्य, गृह क्र. ६, नारायण पेठ, पुणे. भार्या शांता, पि. हरीभाऊ सहस्रबुद्धे, जुन्नर. * रवींद्र कृष्ण (११) ज. स. १९४७.. * विष्णु परशुराम (१०) एम्. ए. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचारक, पूर्व खानदेश. * जनार्दन परशुराम ( १० ) शि क्षण मॅट्रिकपर्यंत. १ कृष्णाजी परशुराम २ सौ. शांताबाई स. १९४६