पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वे ] वंशावळी व माहिती घराणे ६ वें, केळशी-तळे | खंड पहिला, पृष्ठ १८८ शारदीय नवरात्रांत अखंड दीप व माळ असते. कुटुंबापैकी एका व्यक्तीने धान्यफराळ करण्याची चाल आहे. बोडण प्रतिवर्षी असते. तसेच मंगलकार्य व जननानंतरहि असते. | या घराण्यांत दोन सरकारी आसाम्या होत्या, त्या आबाजी रघुनाथ व महादाजी रघुनाथ यांचे वांटणीस गेल्या असे लिहिले आहे. या संबंधांत पेशवेदप्तरांत मिळालेल्या माहितीवरून कळते कीं, अवचितगड येथील दप्तराकडे महादाजी रघुनाथ यांची आसामी होती. ती शक १६९६ कार्तिक वद्य १३ ला आबांजी रघुनाथला करार करून दिली. बेहड्यास १५० दीडशे रुपयांची नेमणूक होती. (ऐ. क्र. ४९ पहा.) खंड पहिला, पृष्ठ १८९ बल्लाळ गणेश ऊर्फ बाळ गोसावी (५) चतुर्थाश्रमांतील नांव श्रीब्रह्मानंद.. खंड पहिला, पृष्ठ १९० वासुदेव रघुनाथ (७) भार्या सरस्वती, मृ. श. १८६८ भाद्रपद व. ११. * अनंत वासुदेव (८) भार्या (२)। खंड पहिला, पृष्ठ ८५: ... राधा, पि. पेठे, वरंध. कन्या (३) | ८ विनायक* काशीनाथ कृष्णा, जे. श. १८६३ चैत्र शु. ८. | [मारश्वर गजानन (४) शकुंतला, ज. श. १८६५ | { मधु* दत्तात्रय* भाद्रपद व. ३. (गणेश) भालचंद्र * पुरुषोत्तम विट्टल (८) हे सध्यां रोहे | तळे तळे येथे राहतात. कन्या (२) नीला, ज. तळे. श. १८६३ भाद्र. शु. १३. | खंड पहिला, पृ. १९२ * रघुनाथ गणेश (८) कन्या अंबू, भ्र. सहस्रबुद्धे, नागांव. वि. श. १८६५. * विनायक गणेश (८) भार्या (२) सावित्री, मृ. श. १८६२ चैत्र शु. ४. । खंड पहिला, पृष्ठ १९३ * मधु (गणेश) विनायक (९) ज. श. १८६० फाल्गुन व. ९. * चितामणि गणेश (८) कन्या (१) मीना, ज. श. १८६५, आषाढ व. ९. (२) वेणू, ज. श. १८६७ वैशाख शु. ७. (३) शैला, ज. श. १८६९ कार्तिक शु. १३. काशीनाथ कृष्ण (८) मृ. श. १८६८ अ. चैत्र शु. ७. कन्या शालिनी, ज. श. १८६२ माघ व. ११. * दत्तात्रेय (बना) काशीनाथ (९) ज. श. १८६० आषाढ व. २. * भालचंद्र (सुरेश) काशीनाथ (९) ज. श. १८६६ ज्येष्ठ शु. ९.