पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• • •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• - पेंडसे-कुल-वृत्तान्त [ प्रकरण १९२६ मे १७. पि. विष्णु रावजी नेने, वर्धा. कन्या माणिक, ज. स. १९४६ फेब्रु. २५. 'रघुनाथ भालचंद्र (७) भार्या (१) पार्वती (यमुना), पि. नारायण बाळकृष्ण कानिटकर, कठोरें. कन्या चिमणो, मृ. स. १९४७ ऑगस्ट २७, दामोदर भालचंद्र (७) स. १९१९ पासून सेवानिवृत्त झाल्यावर नागपुरास राहात असत. कन्या (१) दुर्गा, मृ. स. १९४७ ऑक्टो. ३०. * नारायण दामोदर (८) ज. स. १८८५. थिऑसॉफिकल सोसायटीचे सभासद आहेत. कन्या (३) यमुना, बी. ए, भ्र. रंगनाथ सदाशिव गोडबोले, मुंबई. (४) गोदावरी ऊर्फ चमकी, मॅट्रिक. मृ. स. १९४० सप्टे. २५. (५) मालती (अनसूया), इंग्रजी सहावीत. खंड पहिला, पृष्ठ १८६ * दत्तात्रेय नारायण (९) सेक्रेटरी, डिस्ट्रिक्ट सोल्जर्स बोर्ड. संरक्षण खाते, नागपूर भार्या शामला (विजया), ज. स. १९२८ अगस्ट २७, वि. स. १९४७. पि. लक्ष्मण जनार्दन मायदेव, यवतमाळ. * अरुण दत्तात्रेय (१०) ज. स. १९४८ फेब्रु. १८. * रघुनाथ नारायण (९) नागपुरास सायन्स कॉलेजांत बी. एस्सी. चे वर्गात. कोंडभट विनायक (५) वैदिक होते. गबाभट नारायण (४) वैदिक होते. भार्या जानकी. नरहरी लक्ष्मण (५) भार्या भागीरथी. । * नारायण नरहरी (६) कन्या (२) कमल. बी. ए. बडोद्यास शिक्षिका आहेत. (३) तारा, मॅट्रिक. बडोद्यास शिक्षिका आहेत. खंड पहिला, पृष्ठ १८७ दत्तात्रेय कृष्ण (६) मृ. स. १९४४. * गोपाळ दत्तात्रेय (७) विटे येथे वकील आहेत. नरिसंह गणेश (३) वैदिक होते. रामभट गणेश (३) वैदिक होते. श्री. शं. ल. वैद्य, पुणे, यांजकडील कागदांत वै. रा. रामभट पेंडसे, धोमकर असा उल्लेख श. १७६१ चैत्र व. ९ सोमवारच पत्रांत केलेला आढळतो. बाळंभट -(४) वैदिक होते.