पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वें ] वंशावळी व माहिती ८५ vvvvwww

खंड पहिला, पृष्ठ १८५ * प्रभाकर गोविंद (९) वास्तव्य जोग इंजिनीयरांचा बंगला धंतोली, नागपूर. * धनंजय प्रभाकर (१०) मॅट्रिक १९४७. नागपुरास कॉलेजमधील पहिले वर्षाचे विद्यार्थी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक. . . * त्र्यंबक गोविद (९) नागपुरास न्यू इंग्लिश स्कूचे सीताबर्डी शाखेचे मुख्याध्यापक आहेत. कन्या (१) नलिनी (इंदिरा), भ्र. मोरेश्वर शंकर फाटक, नागपूर. (२) पुष्पलता, ज. स. १९३७ जुलै १०. (३) सुहास, ज. स. १९४१ डिसें. १५. वास्तव्य साठे यांचा बंगला, छोटी धनतोलो. वसंत त्र्यंबक (१०) मृ. स. १९४६ फेब्रु. २३. मुंबईस सरकारने केलेल्या गोळीबारांत. * विनायक त्र्यंबक (१०) मॅट्रिक १९४३. नागपुरास कॉमर्स कॉलेजची धनंजय प्रभाकर स. १९४७ इंटर परीक्षा उत्तीर्ण. * मोरेश्वर गोविंद (९) रॉयल सॅनिटरी | , खंड पहिला, पृष्ठ ८४ इन्स्टिट्यूट, लंडनची सॅनिटरी | ९ मोरेश्वर | दत्तात्रेय इन्स्पेक्टरचो परीक्षा पहिला क्रमांक | अरुण* मिळवून उत्तीर्ण झाले १९३८. १० अनिल* एल्. टी. एम्. ( कलकत्ता ) | नागपूर.. नागपूर १९३८. फेब्रुवारी १९३९ पासून असि. मेडिकल ऑफिसर होते. पगार रु. ६०. मार्च १९४४ मध्ये किंग्ज कमिशन मिळून दुसरे महायुद्धांत युरोपांत गेले. १९४७ मध्ये परत आले. जून १९४८ पासून कलकन्यास मेडिकल कॉलेजांत एम. बी. चे शिक्षण घेत आहेत. भार्या निर्मला (लीला), ज. स. १९२२ जून २४. पि. श्रीधर दामोदर पटवर्धन, मालगुजार, नागपूर. कन्या कलावती, ज. स. १९४० डिसें. ३०. * अनिल मोरेश्वर (१०) ज. स. १९४२ जुलै ७, * भास्कर गोविंद (९) स. १९३८ त बी. एस्सी. परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण. नागपुरास अकौंटंट जनरलचे कचेरीत स. १९४० पासून नोकरी आहे. १९४७ त एस्. ए. एस्. परीक्षा उत्तीर्ण. सुपरिटेंडंट आहेत. भार्या उषा (कुसुम), ज. स.