पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८४ पेंडसे-कुलवृत्तान्त [प्रकरण भालचंद्र सीताराम (६) कन्या (१) गंगू (लक्ष्मी), भ्र. नारायण बळवंत डोंगरे, नाशिक. मृ. स. १९०४. * गोविंद रामचंद्र (८) हे मोठे आस्थेवाईक, व्यवस्थित व टापटिपीचे गृहस्थ आहेत. रावसाहेब गोविंद रामचंद्र सौ. भागीरथीबाई स. १९४७ यांची दानधर्माकडे प्रवृत्ति असून, सार्वजनिक संस्थांस सढळ हाताने कायमनिधि देणग्या दिल्या आहेत. देणगीच्या रकमेच्या व्याजाचा विनियोग गरीब निराश्रितांना अन्नवस्त्र व औषधपाणी देण्यासाठी व्हावयाचा आहे. पेंडसे कुळात अशा रीतीने सार्वजनिक संस्थाना दानधर्म करणा-यांत आज मितीस यांचः पहिला क्रमांक आहे. देणग्यांपैकी ठळक देणग्या :- मेयो हॉस्पिटल, नागपूर रु. १०००० अनाथ वि. गृह पुणे, नाशिक शाखा रु. ५१०० सेवासदन सोसायटी, पुणे. नागपूर शाखा | रु. २६१२ अनाथबालिकाश्रम, हिंगणे-पुणे २५०० बालहत्या प्रतिबंधक गृह आणि अनाथबालकाश्रम, पंढरपूर रु. १५१० श्रद्धानंद अनाथमहिलाश्रम, माटुंगा, मुंबई अनाथ हिंदु महिलाश्रम, पुणे. रु. १५११ भार्या भागीरथी (दुर्गा). कन्या (३) सुमति (प्रमिला), मृ. स. १९४७ ऑगस्ट १६. म रु. १५११